एक्स्प्लोर

Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं उच्चांकी पातळीवर, तुमच्या शहरातील सोने-चांदीच्या दरावर काय परिणाम? आजचे दर पाहा

Gold Silver Price Today : देशात लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. लग्नाचा हंगाम सुरु होताच सोन्या-चांदीची (Gold Silver Price) मागणीत वाढ झाली आहे. अशात सोने-चांदीचे आजचे दर जाणून घ्या.

Gold Silver Rate Today : लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करायची असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गुडरिटर्न्स (GoodReturns) वेबसाइटनुसार, आज म्हणजेच बुधवार 29 नोव्हेंबर रोजी देशात (India Gold Price Today) सोने-चांदीच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 5,735 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,256 रुपये प्रति ग्रॅम आहे. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा उच्चांक

मंगळवारच्या सलग चौथ्या सत्रात सोन्याचा भाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने सहा महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. डॉलर घसरल्याने आणि यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्याचा हा परिणाम आहे. मंगळवारी स्पॉट गोल्ड 1.4 टक्क्यांनी वाढून 2,041.55 डॉलर प्रति औंस झाला. 10 मे पासूनचा हा सर्वाधिक भाव आहे. डिसेंबरसाठी यूएस सोन्याचे वायदे 1.4 टक्क्यांनी वाढून 2,040  डॉलरवर स्थिरावले आहेत.

सलग दोन दिवस सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. पण आज सोने-चांदीचे दर स्थिर आहेत. मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 5,735 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,256 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज मुंबईत शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा दर 62,560 रुपये आहे. 

चांदीची किंमत काय?

आज चांदीची किंमत (29 November 2023 Silver Price Today) 78,500 रुपये प्रति किलो आहे. सोन्याप्रमाणे आज चांदीचा दरही स्थिर आहे. पण, गेल्या दिवाळीनंतर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची किंमत 74,000 रुपये प्रति किलो होती, ती आता 78,500 वर पोहोचली आहे.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)

  • मुंबई - मुंबईत सोन्याचा भाव 62560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली - सोन्याचा भाव 62710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता - सोन्याचा दर 62560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई - सोन्याचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)

  • पुणे - 62560 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
  • नाशिक - 62590 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Rate)
  • नागपूर -62560  रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर - 62560  रुपये प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Rate)

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget