एक्स्प्लोर

Gold Silver Rate : सोने-चांदीचे भाव वाढले; जाणून घ्या आजचे दर

Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार देशात सोन्याचे भाव 0.88 टक्क्यांनी वाढले असून आज 24 कॅरेट सोन्याचा दर 52,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Rate Today : सध्या देशात लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे सोन्या-चांदीची खरेदी अधिक पाहायला मिळते. अशात आज सोन्याचे दर वाढले आहेत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याच्या भावात 0.88 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52 हजार 650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति किलो 48 हजार 263 रुपये आहे. आज एक किलो चांदीचा दर 64 हजार 140 रूपये आहे. तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.

सोन्याचे आजचे दर

कॅरेट   1 ग्रॅम (रुपये) 10 ग्रॅम (रुपये) 1 तोळं (रुपये)
24 कॅरेट 5,265 52,650 61,410
22 कॅरेट 4,826 48,263 56,292
20 कॅरेट 4,388 43,875 51,175

तुमच्या शहरातील सोने-चांदीचे दर

शहर सोने (24 कॅरेट) 1 किलो चांदीचा दर 
मुंबई 52,550 64,010
पुणे 52,550 64,010
नाशिक 52,550 64,010
नागपूर 52,550 52,550
दिल्ली  52,460 63,910
कोलकाता 52,480 63,930

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam : सांगलीची जागा ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!
सांगली ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
Nilesh Lanke on Sujay Vikhe : 'समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल', निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
'समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल', निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
Akshay Kumar : 25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Salman Khan Update : अनमोल बिश्नोईविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यासाठी अर्जABP Majha Headlines :  1  PM : 25  April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Sandipan Bhumre Rally : छत्रपती संभाजीनगरात रॅली,   शिंदेंकडून संदीपान भुमरेंचा प्रचारNashik Lok Sabha : नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam : सांगलीची जागा ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!
सांगली ठाकरेंना देणं चुकीचंच, विश्वजीत कदम गरजले, पृथ्वीराज चव्हाणांसमोर सगळ्यांना उघडं पाडलं!
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का? फडणवीस म्हणाले...
Nilesh Lanke on Sujay Vikhe : 'समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल', निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
'समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल', निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
Akshay Kumar : 25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
मनोज जरांगे मराठा समाजासाठी देव, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणावर बोलू नये; बजरंग सोनवणेंकडून खरपूस समाचार
मनोज जरांगे मराठा समाजासाठी देव, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणावर बोलू नये; बजरंग सोनवणेंकडून खरपूस समाचार
Bhaskar Jadhav : संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना भास्कर जाधवांचा कडक इशारा; म्हणाले, शिवसेना अडचणीत असताना..
संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना भास्कर जाधवांचा कडक इशारा; म्हणाले, शिवसेना अडचणीत असताना..
Vishal Patil Sangli Loksabha : विशालमुळे 'मशाल' अडचणीत अन् कारवाईचा 'हात' सुद्धा पुढे येईना! सांगलीत आज काय होणार?
विशालमुळे 'मशाल' अडचणीत अन् कारवाईचा 'हात' सुद्धा पुढे येईना! सांगलीत आज काय होणार?
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले छगन भुजबळ?
नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले छगन भुजबळ?
Embed widget