एक्स्प्लोर

Gold rate today : सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण, जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे दर

Gold rate today : मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.07 टक्क्यांनी म्हणजेच घसरून 24 कॅरेट सोन्याचे दर 52,140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत.

Gold rate today : भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे तसेच चांदीचे दर काहीसे घटताना दिसत आहे. मागच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने घट सुरुच आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.07 टक्क्यांनी म्हणजेच 35 रुपयांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत.

सोन्या-चांदीचे ताजे दर : 

आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स दर होते, फक्त 0.01 टक्के घसरून 51,366 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, 1 किलो चांदीचा दर 66,300 रूपये झाला आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 47,850 रूपये आहे. तर नागपूरमध्येही 22 कॅरेट सोन्याचे दर 47,850 रूपये आहेत.   

जागतिक बाजारातील सोन्या - चांदीचे दर : 

जागतिक बाजारपेठेत सोन्याचे फ्युचर्स दर 0.3 टक्क्यांनी घसरून $1,920.90 वर आले आहेत. तर, स्पॉट सिल्व्हर 0.1 टक्क्यांनी घसरून $24.28 प्रति औंस, प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी घसरून $964.90 आणि पॅलेडियम $2,237.05 वर स्थिर आहेत.

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Horoscope Today 29 March 2024 :  धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 मार्च 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsUddhav Thackeray Group On Shinde  Group : गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना?Jayant Patil On Govinda : गोविंदाचे चित्रपट चालत नाही,जयंत पाटलांचा टोला : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Horoscope Today 29 March 2024 :  धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Health News : भारतीय तरुणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतंय? चिंताजनक अहवाल समोर, 'या' गोष्टी जबाबदार, डॉक्टर सांगतात...
Health News : भारतीय तरुणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतंय? चिंताजनक अहवाल समोर, 'या' गोष्टी जबाबदार, डॉक्टर सांगतात...
Rishabh Pant : चांगली सुरुवात करुनही अपयश,रिषभ पंत प्रचंड संतापला, आऊट होताच जे केलं ते धक्कादायक
रिषभ पंत चहलच्या बॉलिंगवर आऊट होताच प्रचंड संतापला, रागात बॅट भिंतीवर आपटली, पाहा व्हिडीओ
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Embed widget