एक्स्प्लोर

Gold Rate Today : आज सोने-चांदीच्या दरात बदल, किती रुपयांची घट? जाणून घ्या 

Gold Rate Today 29 November 2022 : भारतीय सराफा बाजारात मागील आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत चांगलीच वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली होती.

Gold Rate Today 29 November 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ उतारांचा परिणाम प्रामुख्याने सोने-चांदीच्या किंमतींवर दिसून येतो. भारतीय सराफा बाजारात (Sarafa Bazar) मागील आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Rate) चांगलीच वाढ झाल्याचे दिसले. त्यामुळे गुंतवणूकदारांची (Investors) चांदी झाली.  मात्र त्यानंतर सोन्यातील तेजीचा आलेख स्थिरावल्याचे दिसून आले. तर, आज मंगळवारच्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. चांदीच्या किंमतींमध्ये किंचीत घट दिसत आहे.

Gold Rate Today : कालच्या किंमतीच्या तुलनेत आज किती भाव?

इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज सोन्याचा भाव पाहता, काल 28 नोव्हेंबरचे सोने-चांदीचे दर पाहता किंमतींत जास्त फरक दिसत नव्हता. त्यामुळे त्यात कोणताही बदल झालेला नाही.

Gold Rate Today : आजचा सोन्याचा भाव काय?

24 कॅरेटसाठी 53140 रुपये प्रति तोळा
22 कॅरेटसाठी 48,710 रुपये प्रति तोळा

Gold Rate Today : आजचा चांदीचा भाव, 400 रुपयांची आज घट

चांदीच्या किंमतींबाबत बोलायचे झाल्यास, आज दरात किंचित घट झाली आहे. चांदीच्या किंमती आज 61,400 रुपये प्रति किलो आहेत. काल 28 नोव्हेंबरला याची किंमत 61,400 रुपये प्रति किलो होती. कालच्या तुलनेत आज चांदीच्या किंमतींमध्ये 400 रुपयांची घट झाली आहे.

Gold Rate Today : जाणून घ्या प्रमुख महानगरातील आजचा भाव

शहर  सोने (22 कॅरेट) सोने (24 कॅरेट) चांदी (रु.प्रति किलो)

मुंबई    48560           52980            68100
पुणे     48560            52980            61400
नवी दिल्ली 48710      53140            68100
कोलकाता 48560       52980            68100
बंगळूरु 48610           53020           61400
हैदराबाद 48560        52980            61400
केरळ 48560             52980           61400
लखनऊ 48610         53030            68100
चेन्नई 49470              53970           61400

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity)

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.  

इतर महत्वाच्या बातम्या

Share Market Opening Bell: शेअर बाजारात खरेदीचा जोर कायम, सेन्सेक्स-निफ्टीने गाठली उच्चांकी पातळी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget