एक्स्प्लोर

Gold Silver Price Today : सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ, तर चांदी झाली महाग; काय आहेत आजचे दर?

Gold Silver Price Today : सोन्याच्या किंमतीत आज 100 रूपयांची वाढ झाली आहे. जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत.

Gold Silver Price Today : रशिया युक्रेनमधील युद्धाला जवळपास एक महिना होत आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती वर-खाली होत असताना आज 22 कॅरेट सोन्याचा दर 47,400 रूपये झाला आहे. काल हा दर 47,300 होता. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 100 रूपयांची वाढ झाली आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. याचबरोबर इतर शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर काय आहेत ते जाणून घेऊयात. 

सोन्या-चांदीचे ताजे दर : 

एमसीएक्सवर सोन्याचे फ्युचर्स 0.31 टक्क्यांनी वाढून 159 रूपयांनी 24 कॅरेट सोन्याचा दर 51,814 रूपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर, चांदीचा दर 0.46 टक्क्यांनी वाढून 317 रूपयांनी वाढून 68,666 रूपये प्रति किलोवर पोहोचला आहे. 

22 मार्च 2022 तुमच्या शहरातील दर काय आहेत ?

मुंबई               47,400    
पुणे                 47,500
नाशिक           47,650   
नागपूर            47,480
दिल्ली             47,300
कोलकाता       47,400
चेन्नई              47,930

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या :     

स्पॉट गोल्ड 0105 GMT पर्यंत 0.2 टक्क्यांनी घसरून $1,931.84 प्रति औंस झाला. US सोन्याचे दर $1,930.20 वर सपाट होते. स्पॉट सिल्व्हर 0.2 टक्क्यांनी घसरून $25.15 प्रति औंस, प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी घसरून $1,033.99 वर आले.

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा : 

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीत विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यास...
मोठी बातमी : उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीत विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यास...
मोठी बातमी : सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही, उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे : नाना पटोले
मोठी बातमी : सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही, उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे : नाना पटोले
Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
Aishwarya Gets Married : ऐश्वर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध, तरुणसोबत बांधली लग्नगाठ! सुपरस्टार रजनीकांतसह दिग्गजांनी दिले आशिर्वाद; पाहा फोटो
ऐश्वर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध, तरुणसोबत बांधली लग्नगाठ! सुपरस्टार रजनीकांतसह दिग्गजांनी दिले आशिर्वाद; पाहा फोटो
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Udayanraje Bhosale Full PC : 18 एप्रिलला उदयनराजे उमेदवारी अर्ज दाखल करणार : ABP MajhaNana Patole : ठाकरे गटानं उमेदवार मागे न घेतल्यास विशाल पाटलांची समजूत काढणारSupriya Sule And Sunetra Pawar  एकाच दिवशी उमेदवारी अर्ज जाहीर करणार : ABP MajhaShahu Maharaj O Lok Sabha :कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीत विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यास...
मोठी बातमी : उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीत विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यास...
मोठी बातमी : सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही, उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे : नाना पटोले
मोठी बातमी : सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही, उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे : नाना पटोले
Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
Aishwarya Gets Married : ऐश्वर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध, तरुणसोबत बांधली लग्नगाठ! सुपरस्टार रजनीकांतसह दिग्गजांनी दिले आशिर्वाद; पाहा फोटो
ऐश्वर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध, तरुणसोबत बांधली लग्नगाठ! सुपरस्टार रजनीकांतसह दिग्गजांनी दिले आशिर्वाद; पाहा फोटो
Chandrayaan 4 : चांद्रयान -4 च्या तयारीला सुरुवात, ISRO लँडर आणि जपान रोव्हर बनवणार
Chandrayaan 4 च्या तयारीला सुरुवात, ISRO लँडर आणि जपान रोव्हर बनवणार
Sanjay Raut : अडीच वर्षात 100 कोटींची उधळपट्टी, तुम्हाला मोदींची हवा लागलीय; संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
अडीच वर्षात 100 कोटींची उधळपट्टी, तुम्हाला मोदींची हवा लागलीय; संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
Actress Hina Khan Health Update : 16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर
16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर
ज्यांच्याविरुद्ध लढला अजित दादांचा पार्थ; त्याच बारणेंचा प्रचार 'बाप-लेक' करणार? 
ज्यांच्याविरुद्ध लढला अजित दादांचा पार्थ; त्याच बारणेंचा प्रचार 'बाप-लेक' करणार? 
Embed widget