एक्स्प्लोर

Gold Rate: गुरुपुष्यामृत मुहूर्तावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव 5000 रुपयांनी पडला

Gold Rates: गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातो. या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Gold Silver Rate Today: इराण- इस्रायल, अमेरिकेच्या तणावामुळे गेल्या महिन्याभरापासून सोन्याचांदीच्या भावात चढ उतार होताना दिसतेय.  काल (22 एप्रिल) देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या दारात सुमारे 1500 रुपयांची वाढ दिसून आल्यानंतर आता  गुरुपुष्यामृत मुहूर्तावर ग्राहकांना  आनंदाची  बातमी आहे. सोन्याच्या दारात घसरण झाली असून चांदीचे भावही 5 हजार रुपयांनी पडले आहेत. त्यामुळे  ग्राहकांना सोने चांदीच्या खरेदीसाठी अनुकूल दिवस मानला जातोय. (Gold Silver Prices Today)

 सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव 5000 रुपयांनी पडला

गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातो. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, तेव्हा हा योग जुळून येतो. हा योग नवीन कामाची सुरुवात, गुंतवणूक आणि खरेदीसाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. दरम्यान, आज गुरुपुष्यामृत मुहूर्तावर जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात  1200 रुपयांची  तर चांदी दरात  5000 हजार रुपयांची घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

काल बाजार पेठ बंद असताना जीएसटीशिवाय असलेले 152200 रुपये सोन्याचे दर आज 151000 वर खाली आले आहेत. तर चांदीचे काल 253000 हजार रुपये असलेले दर आज 2,48,000 वर खाली आले आहेत.

'कॅरेट' म्हणजे नक्की काय?

दागिन्यांवर असलेले 14K किंवा 18K सारखे मार्क सोन्याची शुद्धता दर्शवतात. कॅरेटचा आकडा जेवढा जास्त, तेवढे सोने अधिक शुद्ध असते. मात्र, शुद्ध सोने अत्यंत लवचिक असल्याने त्याचा आकार लवकर बिघडू शकतो किंवा त्यावर ओरखडे (Scratches) पडू शकतात.

सोने मजबूत करण्यासाठी त्यात तांबे किंवा चांदी यांसारखे इतर धातू मिसळले जातात, ज्याला 'मिश्र धातू' (Alloy) म्हणतात. कॅरेट सिस्टम हेच सांगते की, त्या विशिष्ट दागिन्यात शुद्ध सोन्याचा किती हिस्सा आहे.

Gold Jewellery : तुमचे सोने किती शुद्ध आहे?

१. २४-कॅरेट (24K): हे ९९.९% शुद्ध असते आणि याचा रंग गडद पिवळा असतो.
२. १८-कॅरेट (18K): यात ७५% शुद्ध सोने आणि २५% इतर धातू असतात. हे रोजच्या वापरासाठी पुरेसे मजबूत असते.
३. १४-कॅरेट (14K): यात ५८.३% शुद्ध सोने असते. १८-कॅरेटच्या तुलनेत हे अधिक कडक आणि टिकाऊ असते, ज्यामुळे ते झिजण्याची शक्यता खूप कमी असते.

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget