एक्स्प्लोर

Gold price: अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्धाची शक्यता, चांदीच्या भावात 20 हजारांनी घसरण, सोन्याचा आजचा भाव काय?

Gold and Silver price: मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्ध सुरु झाले तर सोने आणि चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.

Gold and Silver Price: आखाती देशांमध्ये सुरु असलेले अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध तुर्तास थांबले असले तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे हे युद्ध (Iran and America War) पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. इराणने अमेरिकेच्या एका जहाजावर हल्ला केल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा अस्थिरतेचे ढग दाटले असून याचा थेट परिणाम सोने (Gold) आणि चांदीच्या किंमतीवर (Sliver price) झाला आहे. (Gold and Silver Latest Price)

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याने सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धात शस्त्रसंधी घोषित झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळाले होते. यावेळी सोन्याचे दर जीएसटीशिवाय 1 लाख 53  हजार, तर एक किलो चांदीचा दर हा दोन लाख 65 हजारांवर जाऊन पोहोचला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यातील  बोलणी निष्फळ ठरल्याने पुन्हा एकदा युद्धाचे सावट उभे ठाकले आहे. परिणामी सोने चांदीच्या दरात दिवसागणिक घसरण होताना दिसत असून आज सोन्याचे दर हे गेल्या पंधरवड्यातील दरांपेक्षा चार हजार रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचा सध्याचा प्रतितोळा दर जीएसटीशिवाय 1 लाख 47 हजार 800 रुपयांपर्यंत खाली आला आहे, तर चांदीच्या दरातही 20 हजार रुपयांची मोठी घसरण होऊन चांदीचा प्रतिकिलो दर 2 लाख 45 हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे.  मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडाला तर  सोने आणि चांदी दरात अजूनही घसरण होण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. याचा विपरीत परिणाम गुंतवणुकदारांवर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जळगावातील सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी दिली.

Gold and Silver Buying: सोने-चांदी खरेदी करताना भावात तफावत का?

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे (IBJA)  दर देशभरात समान असले तरी सराफा दुकानातून सोने-चांदी खरेदी करताना त्यावर GST आणि मेकिंग चार्जेस लागू होतात. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करताना किंमत अधिक मोजावी लागू शकते. त्यामुळे  सोने आणि चांदीच्या दरात तफावत असू शकते. 

आणखी वाचा

जगभरात पगारवाढीत भारत आघाडीवर, यावर्षी किती वाढणार तुमचा पगार? जाणून घ्या सविस्तर माहिती

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Embed widget