एक्स्प्लोर

सॉवरेन गोल्ड बॉण्ड गुंतवणूकदारांना मोठा धक्का? सरकार अंग काढून घेणार, स्वस्तात सोनं मिळवण्याचे दिवस संपले 

Investment News : सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीममधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत होता. त्याचवेळी सरकारवरील बोजा वाढत होता. 

नवी दिल्ली : स्वस्तात सोनं खरेदी करण्याचा एक मार्ग म्हणून सॉवरेन गोल्ड बॉण्डकडे पाहिलं जातं. केंद्र सरकारनं एक निर्णय घेतल्यास सामान्य नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. एकीकडे सोन्याचे दर वाढत असल्यानं खरेदीदारांची चिंता वाढली आहे. सरकारनं लवकरच एक निर्णय घेणार आहे त्यामुळं सर्व सामान्यंवर परिणाम होणार आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेबाबत विचारलं असता अर्थमंत्र्यांनी  सरकार ही योजना बंद करण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं. 

सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजना नेमकी काय?

आपण  ज्या सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेची चर्चा करतोय ती योजना केंद्र सरकारनं 2015 मध्ये सुरु केली होती. या योजनेचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात सोनं उपलब्ध करुन देण्याचा होता. या योजनेतून सरकार  प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदीऐवजी डिजीटल सोन्यामध्ये गुंतवणुकीवर भर दिला जायचा. 

मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पानंतर माध्यमांशी चर्चा करताना म्हटलं की या योजनेत व्याज अधिक द्यावं लागत आहे.  ज्यामुळं सरकारवरील बोजा वाढत आहे. यामुळं सरकार योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे

सॉवरेन गोल्ड बॉण्ड मुळं सरकारवरील आर्थिक भार वाढत असला तरी गुंतवणूकदारांना याचा फायदा होत होता. ही योजना गुंतवणूकारांसाठी फायदेशीर ठरली होती होती. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार या योजनेतून गुंतवणूकदारांना 160  टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला होता. आता ही योजना सुरु ठेवणं सरकारसाठी अडचणीचं ठरल होतं. 

सरकारकडून जरी गोल्ड बॉण्ड योजना बंद करण्यासाठी पावलं टाकली जात असली तरी सरकार दुसऱ्या नव्या योजनांवर विचार करत आहे. सोन्याच्या एक्सचें ट्रेडेड फंड आणि इतर वित्तिय उत्पादनांचा समावेश आहे. या योजना गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन देतात.सरकारककडून सोन्याच्या आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळं देशात सोन्याचे दर स्थिर राहतील. 

दरम्यान, शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याची निवड केल्याचं पाहायला मिळालं. सोन्याचा दर काल 85300 रुपयांपर्यंत पोहोचला होता. चांदीच्या दरानं देखील 96000 चा टप्पा ओलांडला होता. त्यामुळं आता सोन्याचा दर किती रुपयांवर जाणार हे पाहावं लागेल. 

इतर बातम्या :

Share Market : सेन्सेक्स- निफ्टीसह बँक निफ्टीमध्ये तेजी सुरु, काही तासात गुंतवणूकदारांची साडे चार लाख कोटींची कमाई

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
Cidco Lottery 2026 :  सिडकोची EWS साठी 4779 घरांची लॉटरी, 23.50 ते 43.50 लाखांमध्ये घरं मिळणार,15 ऑगस्टपासून नोंदणी
सिडकोची EWS साठी 4779 घरांची लॉटरी, 23.50 ते 43.50 लाखांमध्ये घरं मिळणार,15 ऑगस्टपासून नोंदणी
UPI Transaction Charges : तुमच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार? सरकारचे दोन नवे फॉर्म्युले; दुकानदारांवर काय होणार परिणाम?
तुमच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार? सरकारचे दोन नवे फॉर्म्युले; दुकानदारांवर काय होणार परिणाम?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget