एक्स्प्लोर

डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी कपात, पेट्रोलचे दर मात्र स्थिर; जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर

डिझेलच्या दरांमध्ये सलग चौथ्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळालं. सरकारी तेल कंपन्यांनी आज सलग चौथ्या दिवशी डिझेलच्या किमतीमध्ये कपात केली आहे. परंतु, पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत.

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे देशातील इंधन दरामध्ये बदल झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, पेट्रोलच्या किमतींमध्ये काहीच बदल झालेले नाहीत, परंतु, डिझेलच्या दरांमध्ये सलग चौथ्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळालं. सरकारी तेल कंपन्यांनी आज सलग चौथ्या दिवशी डिझेलच्या किमतीमध्ये कपात केली आहे.

आज डिझेलच्या किमतींमध्ये वेगवेगळ्या देशांत 9 पैशांपासून 10 पैशांपर्यंत घट झाली आहे. ज्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पेट्रोलच्या किंमतीत काहीच घट केलेली नाही. आज राजधानी दिल्लीमध्ये डिझेलचे दर 9 पैशांनी कमी होऊन 70.71 रुपये प्रति लीटरवर आले आहेत. तर पेट्रोलच्या किंमतीत कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नसून पेट्रोलचे दर 81.06 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत.

मुंबईत पेट्रोलचे दर 87.74 रुपये प्रति लीटर एवढे आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही. तसेच डिझेलच्या किमतींत 10 पैशांनी घट झाली असून 77.12 रुपये प्रति लीटर एवढी किंमत आहे.

कोलकत्तामध्ये डिझेलच्या किंमतीत 9 पैशांनी घट झाली आहे. त्यामुळे डिझेलचा दर 74.23 रुपये प्रति लीटर एवढा आहे. याव्यतिरिक्त पेट्रोलच्या किंमतीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नसून पेट्रोलची किंमत 82.59 रुपये प्रति लीटर एवढी आहे.

तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून पेट्रोलचे दर 84.14 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत. तसेच डिझेलच्या दरांत 9 पैशांची कपात करण्यात आल्यामुळे डिझेलचे दर 76.18 रुपये प्रति लीटर एवढे आहेत.

तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता तेलाच्या किंमतीत बदल

दररोज सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत बदल करण्यात येतात. या आधारावर देशात इंधर दरांत बदल करण्यात येतात. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सकाळी 6 वाजता बदलण्यात येतात. येथे जे डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती देण्यात आल्या आहेत, त्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या दररोजच्या किंमतींच्या दररोजच्या दरांच्या आधावर देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget