एक्स्प्लोर

FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 'या' 2 मोठ्या बँकांनी व्याजदरात केले बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती

तुम्ही जर बँकेत एफडी करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. दोन मोठ्या बँकांनी आपल्या व्याजदरात बदल केले आहेत.

FD Interest Rates :  तुम्ही जर बँकेत एफडी करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. देशातील दोन मोठ्या बँकांनी आपल्या व्याजदरात बदल केले आहेत. याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. कारण, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँकांनी व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळं तुम्ही जर बँकेत FD करण्याचा विचार करत असाल तर नवीन व्याजदराबाबतची माहिती घेणं गरजेचं आहे. 

कॅनरा बँकेचे नवीन एफडी व्याजदर

कॅनरा बँक सामान्य ग्राहकांसाठी परत करण्यायोग्य आणि पात्र मुदत ठेवींवर 4 टक्के ते 7 टक्के दरम्यान व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ते 4 टक्के ते 7.50 टक्के दरम्यान व्याज देते. हे दर 1 जून 2025 पासून लागू झाले आहेत. एक वर्षाच्या कालावधीसाठी, कॅनरा बँकेने एफडी व्याजदर 10 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) ने कमी केला आहे, जो 6.85 टक्क्यांवरुन 6.75 टक्के पर्यंत आहे. 3 वर्षे आणि त्याहून अधिक परंतु 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी, दर 25 बेसिस पॉइंट्सने कमी केला आहे, जो 7 टक्क्यांवरून 6.75 टक्क्यांपर्यंत आहे.

पीएनबीचे नवीन एफडी व्याजदर

बदलानंतर, पंजाब नॅशनल बँक सामान्य नागरिकांसाठी 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 3.50 टक्के ते 6.9 व्याजदर देते. 390 दिवसांच्या मुदतीसाठी 6.9 टक्के हा सर्वोच्च व्याजदर दिला जातो. यापूर्वी, 390 दिवसांच्या मुदतीसाठी 7 टक्क्यांचा सर्वोच्च व्याजदर दिला जात होता. यासोबतच, ज्येष्ठ नागरिकांसाठी, बँक 4 टक्के ते 7.40 टक्क्यांपर्यंत व्याजदर देते. अति ज्येष्ठ नागरिकांसाठी, दर थोडे जास्त आहेत जे बदलानंतर 4.30 टक्के ते 7.70 टक्क्यांपर्यंत आहेत.

1 वर्षापेक्षा जास्त ते 389 दिवसांच्या एफडीसाठी, पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) एफडी व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) कपात केली आहे. 391 दिवस ते 505 दिवसांच्या कालावधीसाठी, व्याजदर 6.80 टक्क्यांवरुन 6.70 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, तर 506 दिवसांच्या कालावधीसाठी, व्याजदर आता 6.70 टक्केवरून 6.60 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. 507 दिवस ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी, व्याजदर 6.80 टक्क्यांवरुन 6.70 टकक्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच, 2 वर्ष ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी, व्याजदर 5 बेसिस पॉइंट्सने 6.75 टकक्यांवरुन 6.70 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

1204 दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी, पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) एफडी व्याजदर 25 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) ने वाढवून 6.15 टक्केवरून 6.40 टक्के केला आहे. 1205 दिवस ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी, व्याजदर 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे, जो 25 बेसिस पॉइंट्सची वाढ देखील दर्शवतो. 

महत्वाच्या बातम्या:

SIP, FD सोडा, 'या' मार्गाने तुम्ही कमवू शकता करोडो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind Vs Pak Abhishek Sharma: भारत-पाक सामन्यापूर्वी मोहम्मद आमिरने टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला, अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर...'
भारत-पाक सामन्यापूर्वी मोहम्मद आमिरने टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला, अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर...'
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
Devendra Fadnavis in Delhi: देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा राजधानीत, नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा राजधानीत, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind Vs Pak Abhishek Sharma: भारत-पाक सामन्यापूर्वी मोहम्मद आमिरने टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला, अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर...'
भारत-पाक सामन्यापूर्वी मोहम्मद आमिरने टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला, अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर...'
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
Devendra Fadnavis in Delhi: देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा राजधानीत, नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा राजधानीत, नेमकं काय घडलं?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
Amol Mitkari and Narhari Zirwal: नरहरी झिरवाळांच्या बचावासाठी अमोल मिटकरी मैदानात, म्हणाले, 'सुपारी देणारा कोण लवकरच समोर येईल'
नरहरी झिरवाळांच्या बचावासाठी अमोल मिटकरी मैदानात, म्हणाले, 'सुपारी देणारा कोण लवकरच समोर येईल'
Maharashtra live blog updates: मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
Embed widget