एक्स्प्लोर

धक्कादायक! जगातील प्रत्येक व्यक्तीवर 11 लाखांचं कर्ज, कर्जात कोणता देश कितव्या क्रमांकावर?

जगावर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे.  हे कर्ज जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये वाटले तर सुमारे 11 लाख रुपयांचे कर्ज होईल. एका अहवालानुसार, जगाचे एकूण कर्ज 102 ट्रिलियन डॉलर्स आहे.

Debt to the world : जगावर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे.  हे कर्ज जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये वाटले तर सुमारे 11 लाख रुपयांचे कर्ज होईल. एका अहवालानुसार, जगाचे एकूण कर्ज 102 ट्रिलियन डॉलर्स आहे. तर जगाची लोकसंख्या 8.02 अब्ज आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणजेच अमेरिकेवर सर्वाधिक कर्ज आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर भारतावर 3.057 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे.

कर्जाच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर

सर्वात जास्त कर्ज असणाऱ्या देशामध्ये अमेरिकेबरोबरच चीन, जपान, युरोपीय देशांचाही या यादीत समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत भारत सातव्या क्रमांकावर आहे. ज्यावर 3 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे. जी एकूण जीडीपीपेक्षा कमी असू शकते, पण भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेसाठी हे कर्जही खूप जास्त आहे.

एकूण जागतिक कर्ज

IMF च्या अहवालानुसार, 2024 पर्यंत जगाचे वाढते कर्ज ही एक मोठी समस्या बनली आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनचे कर्ज सातत्याने वाढत आहे. जर आपण जागतिक कर्जाबद्दल बोललो तर ते 102 ट्रिलियन डॉलर्स झाले आहे. तर जागतिक जीडीपी 110 ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. याचा अर्थ जगाचे कर्ज जरी जागतिक जीडीपीपेक्षा कमी असले तरी हे कर्ज एकूण जीडीपीच्या 93 टक्क्यांवर पोहोचले आहे. जी अत्यंत धोकादायक पातळी आहे. अनेक देशांनी त्यांच्या एकूण जीडीपीपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे. याशिवाय, काही मोठे देशही डिफॉल्टच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

 

एका व्यक्तीवर 11 लाखांचे कर्ज

जगावर 102 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे. जगाची लोकसंख्या 820 कोटी आहे. जर हे कर्ज सर्वांमध्ये समान रीतीने वितरित केले गेले तर प्रत्येक व्यक्ती सुमारे 11 लाख रुपये म्हणजेच सुमारे 13 हजार डॉलर्सचा कर्जदार होईल. हा सरासरी डेटा आहे. जगाची लोकसंख्या दर सेकंदाला बदलत असल्याने त्यात वाढ किंवा घट होणे अपेक्षित आहे. जर ही सरासरी आधार म्हणून घेतली तर जगातील प्रत्येक व्यक्तीवर 11 लाख रुपयांचे कर्ज आहे, जे कमी नाही. बऱ्याच देशांमध्ये एकाच व्यक्तीचे आयुष्यभराचे उत्पन्न इतके नसते. अशा परिस्थितीत सरासरी 11 लाख रुपयांचे कर्ज ही अत्यंत धोकादायक पातळी आहे.

कोणत्या देशावर किती कर्ज

अमेरिका - 36.6 टक्के
चीन - 16.01 टक्के
जपान - 10 टक्के
इंग्लड - 3.06 टक्के
प्रान्स - 3.05 टक्के
इटली - 3.02 टक्के
भारत - 3.02 टक्के
जर्मनी - 2.09 टक्के
कॅनडा - 20.3 टक्के
ब्राझील -1.09 टक्के

महत्वाच्या बातम्या:

देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 23 December 2024 ABP MajhaVinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरूMaharashtra : लाडकी बहीण योजनेबाबत चिंता; राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल RBI कडून प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget