एक्स्प्लोर

एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

DGCA Slaps Fine on Air India: DGCA ने Air India ला  1 कोटी रुपयांचा दंड केला आहे. एअर इंडियानं एका एअरबसचं आवश्यक परवानगीशिवाय उड्डाण केल्याचा आरोप आहे.  

DGCA Fine Air India नवी दिल्ली: भारताच्या नागरी उड्डाण नियामक संचलनालयानं एअर इंडियाला एक कोटी रुपयांचा दंड केला आहे. एअर इंडियानं एका एअरबस विमानाला आवश्यक असलेलं उड्डाण योग्य परवाना नसताना आठवेळा उड्डाण केलं. यामुळं एअर इंडियाला एक कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि हैदराबाद या दरम्यान प्रवासी वाहतूक त्या विमानानं केली होती. चौकशीत समोर आलं की संबंधित एअरबस विमानाजवळ एआरसी प्रमाणपत्र नव्हतं. 

एअरवर्थीनेस रिव्यू सर्टिफिकेट हे वार्षिक अनिवार्य प्रमाणपत्र आहे. ज्यामध्ये विमानाची तांत्रिक स्थिती, देखभाल स्थितीचं रेकॉर्ड आणि सुरक्षा मानकांच्या चौकशीनंतर ते जारी केलं जातं. याद्वारे एक सुनिश्चित केलं जातं की विमान नियमाकांच्या नियमानुसार आणि सुरक्षा मानकांनुसार असते. 

एखाद्या विमान कंपनीनं वैध एआरसी शिवाय विमानाचं कमर्शिअल उड्डाण करण गंभीर उल्लंघन मानलं जातं. कारण यात सुरक्षा नियम कमजोर असतात. या आधारावर भारताच्या डीजीसीएनं एअर इंडियाला एक कोटी रुपयांचा दंड केला होता. नियामकांनी म्हटलं की सुरक्षा मानकांसोबत समझोता होत असल्याचं समोर कठोर कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारची चूक होऊ नये यामुळं एअर इंडियाला दंड करण्यात आला आहे.  

नियमांचं उल्लंघन 

DGCA च्या नियमानुसार कोणत्याही विमानाला व्यावसायिक उड्डाण करायचं असल्यास त्याअगोदर वैध एअरवर्थीनेस प्रमाणीकरण अनिवार्य असते. एआरसी म्हणजे प्रमाणपत्र असणं म्हणजे विमान सुरक्षा मानकांप्रमाणं असतं. एअर इंडियानं संबंधित एअरबस विमान एआरसीशिवाय वापरलं होतं. जे  हवाई सुरक्षा नियमांचं उल्लंघन आहे. ही गंभीर चूक मानत डीजीसीएनं आर्थिक दंड केला आहे.  

एअरवर्थीनेस परमीटमध्ये विमानाची तांत्रिक स्थिती, देखभाल आणि नियमाकांच्या नियमांच्या पालनाची पुष्टी करते. एआरसीशिवाय विमानाचं उड्डाण सुरक्षेसंदर्भात जोखीम निर्माण करते. डीजीसीएनं केलेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. एअर इंडियाकडून साधारणपणे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये डीजीसीएसोबत सहकार्य आणि  प्रक्रियात्मक सुधारणांचं पाऊल म्हटलं जातं.  

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
Embed widget