एक्स्प्लोर

Bank News : बँकेच्या खात्यात 10000 रुपये शिल्लक ठेवावे लागणार,'या'बँकेचा खातेदारांसाठी नवा नियम, अन्यथा 500 रुपये दंड भरावा लागणार 

Bank News : डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर इंडियानं खातेदारांसाठी नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 ऑगस्टापासून खात्यातील किमान शिल्लक 10 हजार रुपये असणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली : डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर इंडियानं त्यांच्या खातेदारांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. बँकेच्या नियमानुसार बँक खात्यात 10 हजार रुपये किमान शिल्लक नसेल तर दंड  द्यावा लागेल. हा दंड 6 टक्क्यांपासून 500 रुपयापर्यंत असेल. बँकेनं या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.  

डीबीएस इंडियाच्या वेबसाईटनुसार 1 ऑगस्टपासून खातेदारांना बँक खात्यात मासिक सरासरी शिल्लक रक्मक 10  हजार रुपये ठेवावी लागेल. ही रक्कम शिल्लक न ठेवल्यास 6 टक्के किंवा 500 रुपये जो अधिक असेल तो दंड आकारला जाईल. डीबीएसनं त्यांच्या खातेदारांना मेसेज करुन माहिती दिली आहे. 

1 ऑगस्टपासून नियमांची अंमलबजावणी

डीबीएस इंडियानं त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट 2025 नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सेव्हिंग्ज खातं ज्या प्रकारचं असेल त्या नुसार नॉन- मेंटनन्स  चार्ज बदलले जातील.  आता खातेदारांना किमान शिल्लक रक्कम खात्यात न ठेवल्यास बँकेकडून जितकं शुल्क आकारलं जाईल ते द्यावं लागेल.   

1 मे 2025 पासून एटीएम चार्जेस वाढवले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एटीएम चार्जेसमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली होती. ही वाढ 1 मे 2025 पासून लागू करण्यात आली आहे. आरबीआयच्या अधिसूचनेनंतर डीसीबी बँकेनं मोफत एटीएम व्यवहारांची मुदत संपल्यानंतर प्रत्येक एटीएम व्यवहारावंर 23 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. इतर बँकांकडून देखील मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर प्रति व्यवहा 23 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता.जर तुम्ही डीसीबी बँकेचे  खातेदार असाल आणि तुम्ही डीबीएस बँकेच्या एटीएममधून  अनेकदा पासे काढले तरी त्यासाठी शुल्क आकारलं जाणार नाही. डीबीएसच्या डेबिट कार्ड द्वारे डीसीबीच्या एटीएम कार्डवरुन अनेकदा पैसे काढू शकता.  

डीसीबी बँकेनं दिलेल्या माहितीनुसार आरबीआयनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या  प्रमाणं एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा ओलांडल्यास प्रति व्यवहार 23 रुपयांचं शुल्क द्यावं लागेल.  बँकेनं ही माहिती त्यांच्या ग्राहकांना मेलद्वारे दिली होती. 
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 28 मार्च 2025 रोजी एटीएमचे पूर्ण व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर किती शुल्क आकारायचं याबाबत सूचना गेल्या होत्या. मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर 23 रुपये प्रति व्यवहार आकारता येतील, असं आरबीआयनं म्हटलं होतं.  नवं शुल्क 1 मे 2025 पासून लागू करण्यात आलं होतं. व्यवहाराच्या रकमेनुसार इतर शुल्क आकारालं जाईल. 

महत्त्वाच्या बातम्या

देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget