एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारातील पाच सत्रांच्या तेजीला लगाम, Sensex 709 तर Nifty 208 अंकांनी घसरला

Share Market : ऑटो क्षेत्र सोडलं तर आज सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाल्याचं चित्र आहे. IT, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रामध्ये 1 ते 4 टक्क्यांची घसरण झाली आहे.

मुंबई: सलग पाच सत्रं शेअर बाजारात तेजी आल्यानंतर आता त्या तेजीला लगाम लागल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 709 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 208 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.26 टक्क्यांची घसरण होऊन तो 55,776.85 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.23 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,663 वर पोहोचला आहे. 

आज 1296 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2014 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 95 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना ऑटो क्षेत्र सोडलं तर आज सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाल्याचं चित्र आहे. IT, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रामध्ये 1 ते 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

मंगळवारी शेअर बाजारातील Hindalco Industries, ONGC, Tata Steel, Coal India आणि JSW Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून   Tata Consumer Products, M&M, Cipla, Shree Cements आणि Maruti Suzuki या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • TATA Cons. Prod- 3.65 टक्के
  • M&M- 2.42 टक्के
  • Shree Cements- 1.96 टक्के
  • Cipla- 1.85 टक्के
  • Maruti Suzuki- 1.41 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Hindalco- 5.26 टक्के
  • Tata Steel- 4.88 टक्के
  • ONGC- 4.69 टक्के
  • Coal India- 4.13 टक्के
  • JSW Steel- 3.56 टक्के

दरम्यान, कच्च्या तेलाचा प्रति बॅरल 140 डॉलरवर गेलेला भाव प्रति बॅरल 110 रुपयांच्या जवळपास आला आहे. त्याशिवाय तेल उत्पादक देशांनीही आपलं उत्पादन वाढवायला सुरुवात केली आहे. युरोपियन देशही निर्बंध न लागल्यामुळं रशियाकडून तेल घेत आहेत. त्यामुळे येत्या काळात शेअर बाजारात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget