एक्स्प्लोर

Share Market : मोठ्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार सावरला, Sensex 54 अंकांनी वधारला

Stock Market Updates : रिअॅलिटी क्षेत्रातल्या इंडेक्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली, तर बँक, कॅपिटल गुड्स आणि मेटलच्या इंडेक्समध्ये प्रत्येकी 0.5 टक्क्यांची वाढ झाली. 

मुंबई: शेअर बाजारातील (Share Market) आजचा दिवस काहीसा अस्थिरतेचा असल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 54 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 27 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.09 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,085 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,605 वर स्थिरावला. बँक निफ्टीमध्ये 340 अंकांची वाढ आज शेअर बाजारात 2076 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1259 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तसेच आज 131 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

आज शेअर बाजार बंद होताना Apollo Hospitals, IndusInd Bank, ONGC, NTPC आणि ICICI Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर BPCL, Tata Steel, Divis Laboratories, Sun Pharma आणि TCS कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. 

आज रिअॅलिटी क्षेत्रातल्या इंडेक्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली, तर बँक, कॅपिटल गुड्स आणि मेटलच्या इंडेक्समध्ये प्रत्येकी 0.5 टक्क्यांची वाढ झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 0.5 टक्क्यांची वाढ झाली. 

रुपया वधारला

मंगळवारच्या तुलनेत आज रुपयाची किंमत सात पैशांनी वधारल्याचं दिसून आलं. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 79.81 इतकी आहे. 

शेअर बाजाराची सुरुवात

शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव असल्याचे चित्र (Share Market) आहे. शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. आज बाजारात सुरुवातीला सेन्सेक्स 177.98  अंकांच्या घसरणीसह 58,853 अंकांवर खुला झाला. तर निफ्टी निर्देशांक 52.05  अंकांच्या घसरणीसह 17525 अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजार काही प्रमाणात सावरल्याचे चित्र होते. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 152  अंकांच्या घसरणीसह 58,878.53 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 40 अंकाच्या घसरणीसह 17,536.90 अंकांवर व्यवहार करत होता. 

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली

  • Apollo Hospital- 3.43 टक्के
  • IndusInd Bank- 2.88 टक्के
  • ONGC- 1.68 टक्के
  • NTPC- 1.36 टक्के
  • ICICI Bank- 1.09 टक्के

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली

  • BPCL- 1.24 टक्के
  • Divis Labs- 1.01 टक्के
  • Tata Steel- 0.98 टक्के
  • TCS- 0.89 टक्के
  • Sun Pharma- 0.83 टक्के

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget