एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजार सुरुवातीला कोसळला, नंतर सावरला: Sensex 366 तर Nifty 128 अंकांनी वधारला

Share Market : IT क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही वाढ झाली आहे. 

मुंबई : शेअर बाजार सुरू होताच कोसळलेला शेअर बाजार हा मार्केट बंद होताना मात्र सावरल्याचं दिसून आलं. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 366.64 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 128.90 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये 0.64 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,858.15 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.75 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,278 वर पोहोचला आहे. सलग पाच दिवसांच्या पडझडीनंतर आज शेअर बाजार सावरला आहे.

सकाळी शेअर बाजार सुरू होताच काही मिनिटांमध्ये सेनसेक्स 800 हून अधिक अंकांनी कोसळला होता. जागतिक शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम देशातील शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेअर बाजार काही प्रमाणात सावरत असल्याचे चित्र होते. त्यानंतर शेअर बाजार बंद होताना पुन्हा एकदा वधारल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. 

आज 1935 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1330 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 84 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

आज Maruti Suzuki, Axis Bank, SBI, IndusInd Bank आणि UPL कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे तर Wipro, Bajaj Finserv, Titan Company, Infosys आणि Tech Mahindra कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे. 

आज बाजार बंद होताना ऑटो, बँक, सार्वजनिक बँका, उर्जा, या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 2 ते 4 टक्क्यांची वाढ झाली. तर आयटी सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही एक टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Maruti Suzuki- 6.83 टक्के
  • Axis Bank- 6.76 टक्के
  • SBI- 4.15 टक्के
  • IndusInd Bank- 3.88 टक्के
  • UPL- 3.74 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Wipro- 1.75 टक्के
  • Bajaj Finserv- 1.13 टक्के
  • Titan Company- 1.10 टक्के
  • Infosys- 0.84 टक्के
  • Tech Mahindra- 0.83 टक्के

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget