एक्स्प्लोर

SBI : स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाची देशभरात 65 हजार एटीएमचं नेटवर्क आहे. यापैकी 50 टक्क्यांहून अधिक एटीएममध्ये पैसे भरण्याचं काम काम बँकेकडून केलं जातं. 

नवी दिल्ली : देशातील काही भागांमध्ये छोट्या शहरात आणि ग्रामीण भागात एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसण्याचं संकट निर्माण होऊ शकतं. एटीएम उद्योगातील कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तक्रार पाठवली आहे.  या तक्रारीत स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कॅशचा पुरवठा प्रामुख्यानं मोठ्या शहरांमधील एटीएमसाठी केला जातोय, असा उल्लेख आहे. तर, टिअर-2 आणि  टिअर -3 मधील शहरांमध्ये नोटांचं संकट निर्माण होऊ शकते.  

100 कोटींच्या भरपाईची मागणी

CATMI च्या दाव्यानुसार कॅशच्या तुटवड्यानं काही एटीएम बंद पडले आहेत. ज्यामुळं एटीएम ऑपरेटर्सला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. संघटनेनं बँकिंग उद्योगाकडे 100 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. एटीएम बंद राहिल्यानं ऑपरेटर्सला ट्रांझॅक्शन आणि इंटरचेंज फीचं नुकसान सहन करावं लागत आहे.   

स्टेट बँक ऑफ इंडियाचं  नेटवर्क प्रभावित 

द इकनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाशी संबंधित प्रकरण आहे. देशात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचं नेटवर्क 65000 हजार एटीएम इतकं आहे.  यापैकी 50 टक्के एटीएममध्ये रोकड भरण्याचं काम थेट बँकेकडून केलं जातं. बहुतांश महानगरांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये बँकेकडून एटीएममध्ये पैसे भरले जातात. मात्र, छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमधील एटीएममध्ये पुरेशी रक्कम पोहोचत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

CATMI ने SBI नं  20 जून पर्यंत ही समस्या सोडवावी, असं म्हटलं आहे. संघटनेच्या दाव्यानुसार एटीएम नेटवर्क अगोदरपासून तोट्यात आहे. ही स्थिती सुधारली नाही तर एटीएम बंद होण्याची संख्या वाढेल.  

एटीएम ऑपरेटर्सपुढं वाढत्या खर्चाचं संकट देखील आहे. काही राज्यात किमान मजुरीत 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्यानं खर्च देखील वाढला आहे. दुसीरकडे एटीएममधून पैसे काढण्याचं प्रमाण देखील घटलं आहे. जानेवारी 2023 मध्ये प्रत्येक महिन्यात एटीएममधून पैसे काढण्याच्या व्यवहारांची संख्या 57 कोटी होती. ती सप्टेंबर 2025 मध्ये 43.95 कोटींवर आली आहे.  

 CATMi च्या माहितीनुसार डिसेंबर 2025 नंतर काही राज्यांमध्ये बँक शाखा आणि करन्सी चेस्टकडून रोख रक्कम मिळवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. संघटनेच्या रिकामं एटीएमध्ये म्हणचे एक एक व्यवहार गमावण्यासारखं आहे. 

देशातील एटीएमची संख्या हळू हळू कमी होत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतात एटीएमची संख्या  2.53 लाखांवरुन कमी होऊन 2.51 लाखांवर आली आहे. एटीएमची संख्या कमी होण्याची संख्या ग्रामीण आणि निम शहरी भागांमध्ये अधिक आहे.  जर कॅश तुटवड्याची समस्या लवकर दूर झाली नाही तर छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात एटीएममधून पासे काढण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Embed widget