एक्स्प्लोर

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचा कर्ज धमाका, 80 हजार कोटींच्या कर्जाचं वाटप करणार, 1 कोटींहून अधिक लोकांना फायदा होणार

SBI Loan Offer: स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांसाठी एक मेगा कर्ज धमाका ऑफर आणली आहे. ज्यामध्ये 1 कोटींहून अधिक लोकांना 80 हजार कोटी रुपयांचं कर्ज वाटलं जाणार आहे.  

SBI Loan Offer नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळं आखाती देशात तणाव निर्माण झाला आहे. यामुळं भारतात देखील परिणाम जाणवू लागला आहे.या दरम्यान भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया लघू, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्राला दिलासा देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार आता यासंदर्भात एक नवी योजना आणणार आहे, त्यानुसार छोट्या आणि मध्यम उद्योगांना कर्ज उपलब्ध करुन दिलं जाणार आहे.   

केंद्र सरकारनं आणली नवी योजना  

केंद्र सरकारकडून इमरजन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम नुसार सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांना 75 हजार कोटी आणि 80 जार कोटींचं कर्ज उपलब्ध करुन दिलं जातं. स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन सीएस सेटी यांनी एनटीव्ही प्रॉफिटसोबत चर्चा केली. यामध्ये त्यांनी बँकेची ही कमाल कर्ज क्षमता असल्याचं म्हटलं. 

सेटी यांच्या मते 30 ते 40 टक्के लघू, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग पात्र असून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. हा अंदाज एमएसएसई ग्राहकांच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. जे ECLGS 5.0 साठी पात्र असणाऱ्यांची संख्या तितकी असू शकते.  सध्या बँकेकडे कर्जासाठी कोणतीही मागणी झालेली नाही. कारण या योजनेसंदर्भात पूर्ण दिशा- निर्देश लागू केलेले नाहीत. सरकारनं  सर्वात खराब स्तितीत 2.55 लाख कोटींचा वापर करण्याचा अंदाज काढला आहे.  

सायबर सुरक्षेबद्दल काय म्हणाले?

सेटी म्हणाले की बँकिंग क्षेत्र सध्या सायबर सुरक्षा आणि एआयच्या संकटांवर गांभीर्यानं काम करत आहे. ज्यासाठी गुंतवणूक वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केलं जात आहे.  बँकेनं आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 13-15 क्रेडि ग्रोथचं लक्ष ठेवलं आहे. गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि सोने तारण कर्जाची मागणी मोठी आहे. याशिवाय स्टेट बँक आगामी काळात असेट मॅनेजमेंट कंपनीचं लिस्टींग करण्याची शक्यता आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PSU Banks : सार्वजनिक बँकानी विक्रमी 1.98 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला; FY26 मध्ये GNPA ऐतिहासिक नीचांकी पातळीवर
PSU Banks : सार्वजनिक बँकानी विक्रमी 1.98 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
Embed widget