एक्स्प्लोर

FD तोडावी की कर्ज घ्यावं? अचानक पैशांची गरज भासली तर कोणता निर्णय फायदेशीर ठरेल?

पैशांची गरज केव्हाही अचानक उद्भवू शकते. अशा परिस्थितीत फक्त तुमची बचतच कामी येते. पण जर तुमच्याकडे पुरेशी बचत नसेल तर तुमच्यासमोर पेच निर्माण होतो.

FD and Loan : पैशांची गरज केव्हाही अचानक उद्भवू शकते. अशा परिस्थितीत फक्त तुमची बचतच कामी येते. पण जर तुमच्याकडे पुरेशी बचत नसेल तर? अशा वेळी एकतर एफडी (FD) तोडून गरज भागवली जाते किंवा कर्जाची (Loan) मदत घेतली जाते. पण दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय चांगला ? असा प्रश्न तुम्हाला पडला तर. तुम्ही जर तुमची FD तोडणार असाल, तर FD तोडणे काही योग्य आहे का? काही बाबतीत त्यामुळं मोठे नुकसान होऊ शकते.

तुम्ही FD वर देखील कर्ज घेऊ शकता का?

एफडी तोडण्यापेक्षा तुमच्या एफडीवर कर्ज घेणे चांगले. अनेक बँका ही सुविधा देत आहेत. जे तुम्हाला पर्सनल लोनपेक्षा स्वस्त पडेल. परंतू कर्ज घेतल्यावर एफडीवरील व्याजापेक्षा एक किंवा दोन टक्के जास्त व्याज द्यावे लागेल. या पर्यायात तुमचा कर्जाचा बोजा वाढला असला तरी एफडीमध्येही मोठी बचत होईल. त्यामुळं हा पर्याय अधिक चांगला मानला जाऊ शकतो.

दंड भरावा लागेल

समजा एखाद्या व्यक्तीने त्याची पाच वर्षांची एफडी मुदतीपूर्वीच तोडली.  तर ज्यावर वार्षिक 7 टक्के व्याज दिले जात आहे. अशा परिस्थितीत, मुदतीपूर्वी एफडी तोडल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागेल. अनेक बँका यासाठी शुल्क आकारतात. अशा परिस्थितीत हा पर्याय तुमच्यासाठी तोट्याचा ठरू शकतो.

FD तोडणे कधी योग्य? 

जेव्हा FD बनवून फक्त काही महिने झाले असतील आणि तुम्हाला खूप पैशांची गरज असेल, तेव्हा तुम्ही त्या वेळी FD तोडू  शकता. परंतू जर एफडीच्या रकमेच्या 20 ते 30 टक्क्यांची रक्कम आवश्यक असेल तर कर्ज घेणे अधिक योग्य ठरेल. FD च्या किमान 70 टक्के रक्कम आवश्यक असेल तेव्हाच FD तोडण्याचा निर्णय घ्यावा. 

महत्त्वाच्या बातम्या:

बँकांमध्ये तब्बल 12 हजार 779 कोटी रुपये पडून, हे पैसे नेमके कोणाचे?  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget