एक्स्प्लोर

Budget Session 2024: केंद्र सरकारचा अर्थसंकल्प लोकसभेत कधी सादर होणार? केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली मोठी अपडेट 

Budget Session 2024  : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Budget Session 2024 नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी महिन्यात अंतरिम बजेट सादर केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प निर्मला सीतारमण 2024-2025 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 22 जुलै ते  12 ऑगस्टपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यास मंजुरी दिली आहे. निर्मला सीतारमण 23 जुलै रोजी अर्थसकंल्प सादर करतील.  

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. देशात लोकसभा निवडणूक होणार असल्यानं अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. निर्मला सीतारमण यांच्यावर पुन्हा अर्थमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निर्मला सितारमण सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये विकसित भारत यावर लक्ष केंद्रीत जाण्याची शक्यता आहे.  

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं होतं की, केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या जीवनात सुधारणा होण्यासाठी समर्पित आहे.  केंद्र सरकार यासाठी प्रयत्न सुरु ठेवेलं, असंही सीतारमण म्हणाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत एनडीएन विजय मिळवल्यानंतर नव्या सरकारमध्ये अर्थ खात्याची जबाबदारी निर्मला सीतारमण यांच्याकडे देण्यात आली आहे.  आता निर्मला सीतारमण 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करतील. 

लोकसभा निवडणुकीनंतर 24 जूनपासून संसदेचं विशेष सत्र आयोजित करण्यात आलं होतं.  नव्या खासदारांना शपथ देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केलं होतं. आता निर्मला सीतारमण द्रौपदी मुर्मू या नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करतील.  

दरम्यान, भाजपला लोकसभा निवडणुकीनंतर स्वबळावर सरकार स्थापन करता आलं नसलं तरी एनडीएला सरकार स्थापन करण्याइतकं संख्याबळ मिळाल्यानं केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झालं.  

संबंधित बातम्या :

Sunil Shelke and Suresh Mhatre : आम्ही दोघं स्वतंत्र पक्षात, पण आमचं प्रेम वेगळं; शरद पवारांच्या खासदाराला अजितदादांच्या आमदाराने निवडून आणलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Delhi Election: उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रियाTirupati Balaji Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू, 40 जखमीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 09 जानेवारी 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 09 Jan 2025 : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Delhi Election: उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
JSW Cement IPO: पैसे तयार ठेवा,जेएसडब्ल्यू सिमेंट 4000 कोटींचा आयपीओ आणणार, सेबीकडून मंजुरी, गुंतवणूकदारांना मोठी संधी
आयपीओची मालिका सुरुच, जेएसडब्ल्यू सिमेंट 4 हजार कोटींचा आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Walmik Karad: वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
Torres Scam : विदेशी आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर, नेपाळमार्गे सीमकार्ड मागवली, फरार तौसिफ रियाजकडून धक्कादायक माहिती
विदेशी आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर, नेपाळमार्गे सीमकार्ड मागवली, फरार तौसिफ रियाजकडून धक्कादायक माहिती
Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
Embed widget