Budget 2022: अर्थसंकल्पात सर्वाधिक वापरलेले शब्द
आजच्या अर्थसंकल्पात Development आणि Invest या शब्दाचा वापर सर्वाधिक म्हणजे 33 वेळा करण्यात आला आहे.
Budget 2022 : देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेकदा एखाद्या विशिष्ट क्षेत्रावर विशेष भर देण्यात येतो . आजच्या अर्थसंकल्पात Development आणि
Invest या शब्दाचा वापर सर्वाधिक म्हणजे 33 वेळा करण्यात आला आहे. आज बजेटमध्ये कोणत्या शब्दांचा वापर जास्त करण्यात आला आहे जाणून घेऊ या.
Development
अर्थसंकल्प सादर करताना Development या शब्दाचा वापर सर्वाधिक म्हणजे 33 वेळा करण्यात आला आहे.
Invest
अर्थसंकल्प सादर करताना Invest या शब्दाचा वापर 33 वेळा करण्यात आला आहे.
Infrastructure
अर्थसंकल्प सादर करताना Invest या शब्दाचा वापर 27 वेळा करण्यात आला आहे.
Propose
Propose हा शब्द 22 वेळा वापरण्यात आलेला आहे,
Oppurtunities
oppurtunities या शब्दाचा वापर 20 वेळा करण्यात आला आहे
Growth
Growth हा शब्द 16 वेळा वापरण्यात आलेला आहे
Benifit
Benifit हा शब्द 16 वेळा वापरण्यात आलेला आहे
Exempt
Exempt हा शब्द 15 वेळा वापरण्यात आलेला आहे
Vision
Vision हा शब्द 15 वेळा वापरण्यात आलेला आहे
Expenditure
Expenditure हा शब्द 14 वेळा वापरण्यात आलेला आहे
GatiShakti
आज अर्थसंकल्पात GatiShakti या शब्दाचा वापर करण्यात आला. हा शब्द 14 वेळा वापरण्यात आला आहे
Reduce
Reduce हा शब्द 12 वेळा वापरण्यात आला आहे.
Give
Give हा शब्द 12 वेळा वापरण्यात आला आहे.
Include
Include हा शब्द 11 वेळा वापरण्यात आला आहे.
Reform
Reform हा शब्द 11 वेळा वापरण्यात आला आहे
Incentive
Incentive हा शब्द 11 वेळा वापरण्यात आला आहे
संबंधित बातम्या:
- Budget Sasta Mehnga : अर्थसंकल्पानंतर 'या' गोष्टींच्या किमती वाढल्या; पाहा काय स्वस्त, काय महाग?
- Cryptocurrency Tax: क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर आता 30 टक्के कर लागणार; अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
- No Change in Tax Slabs: महत्त्वाची बातमी! कर रचना 'जैसे थे', कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा