एक्स्प्लोर

Union Budget 2021: संरक्षणासाठी 4.78 लाख कोटीची तरतूद

यंदा संरक्षण दलातील पेन्शनचे बजेट कमी करण्यात आले असून 1.15 लाख कोटी आहे. गेल्या वर्षी पेन्शनसाठी 1.33 लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच देशाचा यंदाच्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4. 78 लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 19 टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी संरक्षणासाछी 4.71  लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या अभिभाषणात संरक्षण क्षेत्राच्या बजेटच्या उल्लेख केला नाही. परंतु बजेटचे दस्ताऐवज समोर आले आहेत. त्यानुसार या वर्षी संरक्षणासाठी 4.78 लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये 4.71 लाख कोटीची तरतूद करण्यात आली होती. 4,71 लाख कोटीपैकी 1.35 लाख कोटी कॅपीटल बजेट म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठीच्या शस्त्रास्त्र खरेदीसाठी देण्यात आले आहे. गेल्या वर्षी शस्त्रास्त्र खरेदीसाठी 1.13  लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. कॅपीटल बजेटमध्ये यंदा एअरफोर्सला सर्वात जास्त 53 हजार कोटी, आर्मीला 36 हजार कोटी आणि नेव्हीला 37 हजार कोटी देण्यात आले आहे.

संरक्षण बजेटमध्ये रेवेन्यू-एक्सपेंडिचर म्हणजे जवान आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिवील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि इतर खर्चासाठी 2.27 लाख कोटी रूपये देण्यात आले आहे. यावर्षी तिन्ही दलाचे पेंशनचे बजेट कमी करण्यात आले असून 1.15 लाख कोटी आहे. जे गेल्या वर्षी पेन्शनसाठी 1.33 लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे. अनेक वर्षानंतर असं पहिल्यांदाच झाले की संरक्षण क्षेत्रातील पेन्शनचे बजेट कमी करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे 
  • आजच्या अर्थसंकल्पानं देशाचा आत्मविश्वास सर्वांपुढं आणला आहे. संपूर्णपणे आत्मनिर्भरतेकडे कल असणाऱ्या या अर्थसंल्पाकडे समाजातील प्रत्येक विभागाला प्राधान्य देण्यात आलं आहे.
  • शेतकऱ्यांची मिळकत वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलं असून त्यासाठी पावलंही उचलण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना यापुढं अधिक सोप्या पद्धतीनं कर्ज मिळू शकणार आहे. एपीएमसी मार्केटना आणखी बळकटी देण्यासाठीच्या तरतुदी करणयाक आल्या आहेत.
  • यंदाच्या अर्थसंकल्प हा असाधारण परिस्थितीमध्ये सादर करण्यात आला आहे. कोरोना काळात जगभरात जे परिणाम पाहायला मिळाले त्यामुळं संपूर्ण मानव प्रजातीलाच हादरा बसला. त्यामुळं या काळात सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प देशाता आत्मविश्वास वाढवणारा आहे.
  • अनेकांनाच वाटलं होतं की आम्ही मध्यमवर्गीयांवरील काराचा भार वाढवू. पण, आम्ही मात्र या अर्थसंकल्पामध्ये शक्य तितकी पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
  • देशातील तरुण पिढीसाठी नव्या संधी, मानव संसाधनांना एक नवा स्तर, विविध क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांची वाढ, नव्या तंत्रज्ञानामुळं प्रगतीच्या नव्या वाटा या गोष्टींना यंदाच्या अर्थसंकल्पात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे.]
  • महिलांच्या दृष्टीनं या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यासाठी काही महत्त्वाचे रचनात्मक बदलही करण्यात आले आहेत. ज्यामुळं रोजगार वाढीसाछीही फायदा होणार आहे.
  •  Individuals, Industry, Investors सह पायाभूत सुविधांमध्येही अर्थसंकल्पीय तरतुदींमुळं सकारात्मक बदल होणार आहेत.
संबंधित बातम्या : Budget 2021 Speech Highlights | 2021-22 आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्र्यांकडून बजेट सादर; कोणत्या क्षेत्राला किती कोटींचा निधी?

Budget 2021 PM Modi Speech: अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; वाचा त्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

Union Budget 2021 | टॅक्स ऑडिटची मर्यादा 5 कोटींवरून 10 कोटींवर, NRI नागरिकांना दुहेरी कर प्रणालीतून मुभा

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget