एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बसच्या भाड्यापेक्षा विमान तिकीट स्वस्त! 'या' एअरलाइन्सकडून फक्त 100 रुपयामध्ये विमान प्रवास 

अलायन्स एअरने (Alliance Air Flight) आपल्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. फक्त 100 रुपयांमध्ये अलायन्स एअर प्रवाशांना विमानाचे तिकीट देत आहे. 

Alliance Air Flight Ticket: सर्वसामान्य लोकांना विमानाचा प्रवास हा परवडत नाही. कारण बस, रेल्वेपेक्षा विमानाच्या भाड्याचे दर जास्त असतात. पण अलायन्स एअरने (Alliance Air Flight) आपल्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. फक्त 100 रुपयांमध्ये अलायन्स एअर प्रवाशांना विमानाचे तिकीट देत आहे. 

अलीकडच्या काळात वेगवेगळ्या एअरलाइन्स प्रवाशांसाठी अनेक आकर्षक ऑफर्स घेऊन येत आहेत. अलायन्स एअर प्रवाशांसाठी खास ऑफर घेऊन आली आहे. आता तुम्ही फक्त 100 रुपयांमध्ये विमानाने प्रवास करु शकता. तुमचा विश्वास बसणार नाही, पण खरे आहे. त्यात कोणत्याही अटी वा शर्ती नाहीत. जाणून घेऊयात अलायन्स एअरच्या या खास ऑफरबद्दल सविस्तर माहिती. 

शिलाँग ते गुवाहाटी दरम्यान फक्त 100 रुपयांमध्ये विमान प्रवास

फ्लाइट बुकिंग साइट स्कायस्कॅनरवर अलायन्स एअर आपल्या प्रवाशांना शिलाँग ते गुवाहाटी दरम्यान फक्त 100 रुपयांमध्ये विमानाचे तिकीट देत आहे. वेगवेगळ्या फ्लाइट बुकिंग साइटवर ही किंमत 100 ते 400 रुपयांच्या दरम्यान आहे. दरम्यान, प्रवाशांना 100 रुपयांना विमान तिकीट मिळत आहे. त्याचवेळी, हेच तिकीट Happyfares वर 285 रुपये आणि Cleartrip वर 289 रुपयांना उपलब्ध होत असल्याची माहिती स्कायस्कॅनवर देण्यात आली आहे.

बसपेक्षा स्वस्त विमान प्रवास

शिलाँग ते गुवाहाटी दरम्यानचे अंतर हे 90 किमी आहे. जर तुम्हाला बसने हे अंतर कापायचे असेल, तर तुम्हाला यासाठी सुमारे 285 रुपये मोजावे लागतील. मात्र, अलायन्स एअरच्या या ऑफरमध्ये हा मार्ग अवघ्या 100 रुपयांमध्ये फ्लाइटने पूर्ण केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

2023 मध्ये विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या किती? भारताला 2840 विमानांची गरज 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?Rohit Pawar On Ram Shinde | देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत तरीही राम शिंदेंचा पराभव- रोहीत पवारSanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाटABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Embed widget