एक्स्प्लोर

महागाईचा भडका! तुरीच्या डाळीत 30 टक्के तर उडदाच्या डाळीत 15 टक्क्यांची वाढ, सरकारची डोखेदुखी वाढली

सध्या डाळींच्या दरात (Dal Price) वाढ झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरात तुरीच्या डाळीत (Tur Dal) 31 टक्क्यांची वाढ झालीय. तर मसूर डाळीच्या दरात 15 टक्क्यांची वाढ झालीय. 

Dal Price News : सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) सुरु आहेत. या काळात महागाई (inflation) वाढू नये असे सरकारच प्रयत्न सुरु आहेत. मात्र, काही वस्तूंच्या बातीतत हे होताना दिसत नाही. अनेक वस्तूंच्या किंमती वाढतायेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. सध्या डाळींच्या भाव  (Dal Price) गगनाला भिडले आहेत. दरात सातत्यानं वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरात तुरीच्या डाळीत (Tur Dal) 31 टक्क्यांची वाढ झालीय. तर मसूर डाळीच्या दरात 15 टक्क्यांची वाढ झालीय. 

वाढत्या महागाईमुळं सर्वसामान्यांचं बजट कोलमडलं

वाढत्या महागाईमुळं सर्वसामान्यांचं बजट कोलमडलंय. वर्षभरात मोठ्या प्रमाणात डाळींच्या दरात वाढ झालीय. याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सध्या निवडणुकांचा काळ आहे. या काळात महागाई वाढू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहेत. जरम्यान, व्यापाऱ्यांकडून डाळीचा साठा झाला असल्याची भीती सरकारला वाटत आहे, त्यामुळेच बाजारात डाळीचा तुटवडा होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

बाजारात डाळींचा तुटवडा भासल्यामुळं दरात वाढ

दरम्यान, बाजारात डाळींचा तुटवडा भासल्यामुळं मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. त्यामुळं दरात वाढ होताना दिसत आहे. बाजारात डाळींचा तुटवडा भासत आहे. त्यामुळं बाजारात डाळीचा पुरवठा वाढवण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. अन्यथा आणखी दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांसह किरकोळ विक्रेत्यांनी डाळींच्या साठ्याबाबत नियमीत माहिती देण्याची विनंती सरकारनं केली आहे.

जेवणात तुरीच्या डाळीसह उडदाच्या डाळीचा मोठ्या प्रमाणात वापर 

भारतात जेवणात तुरीची डाळ आणि उडदाच्या डाळीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळं त्याच्या मागणीत सातत्यानं वाढ होच असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान डाळींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकार देशातील डाळींचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. डाळींच्या सागलडीसाठी प्रोत्साहन देत आहे.  आपला देश इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात डाळींची आयात देखील करतो. यामध्ये टांझानिया, मोझांबिक आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे. देशांतर्गत डाळीची गरज पूर्ण करण्यासाठी आयात करणं गरजेचं आहे. दरम्यान, डाळींच्या वाढत्या दराचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. या निवडणुकीच्या काळात सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा सरकार प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या बाजूला डाळींच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं या डाळींच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सरकार आता नेमका काय निर्णय घेणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Pulses Price Hike: एका वर्षात तूर डाळ 27 टक्क्यांनी महागली; डाळींची अजून भाववाढ होण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget