एक्स्प्लोर
सिनेमेनिया : इथन हंट.. बॅक विथ मोस्ट इम्पॉसिबल चॅलेंज..
अडीच मिनिटांमध्ये त्याच्यापासून दूर जाणारी त्याची मैत्रिण असो वा हेलिकॉप्टरवरची लढाई असो, अॅक्शन कुठेच कमी होत नाही. या अडीत मिनिटात मनात आलेल्या सगळ्या शंकाकुशंका बाजूला ठेवून खुश्शाल हा सिनेमा पाहायला गेलात तर तुम्हाला नथिंग इज इम्पॉसिबल असा अनुभव नक्कीच येईल.

जगात सर्वात जास्त अॅक्शनचा थरार पाहायला मिळणाऱ्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'मिशन इम्पॉसिबल' आणि त्या सिनेमाचे सिक्वेल्स. 1996 ते 2018 अशा 12 वर्षात सर्वात जास्त फास्ट आणि थरारक स्टंट्स आपल्याला मिशन इम्पॉसिबलच्या पाच भागातून पाहायला मिळाले. मात्र आता बदलेलं तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर बदलेली प्रेक्षकांची आवड लक्षात घेता, सहाव्या भागात इथन हंटला नक्कीच खुप मोठं आव्हान असणार हे नक्की.
नुकताच 'मिशन इम्पॉसिबल- फॉल आऊट' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. भारतातील प्रादेशिक भाषेतही हा ट्रेलर आपल्याला यूट्यूबवर पाहायाला मिळणार आहे. मात्र फक्त इंग्रजीत ट्रेलरनं यूट्यूबवर चांगलाच धुमाकूळ घातलाय.
ट्रेलरचे खास वैशिष्ट्य :
2 मिनिटं 32 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये अनेक वेळा थक्क करणारे सीन्स आहेत. ते पाहताना निर्मात्यांनी सिनेमावर घेतलेली मेहनत दिसून येते. टॉम क्रूजला यावेळी प्ल्युटोनियम बॉम्बचं आव्हान पेलायचं आहे, हे तर आपल्या लक्षात येईलच. मात्र त्यासाठी त्याला काय काय करावं लागणार आहे, हे आपल्याला सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
आता इथन हंटची ओळख
ज्यांनी मिशन इम्पॉसिबलचे पहिले पाचही भाग पाहिले नसतील त्यांना इथनची ओळख नसेल आणि त्यांनी त्याची थक्क करणारी अॅक्शनही पाहिली नसेल. असो, इथन हंट एका गुप्तहेर संघटनेचा सदस्य आहे, जो आपल्या देशावर आलेल्या मोठ्या संकटांना अनेकवेळा एकटाच समोरं जात असतो. 1996 साली मालिकेतला पहिला सिनेमा प्रदर्शित झाला आणि इथन हंट सगळ्यांच्या भेटीला आला. गेल्या दशकात त्याच्यात अनेक बदल झाले मात्र थरार आजही तसाच पाहायला मिळतोय.
अडीच मिनिटांमध्ये त्याच्यापासून दूर जाणारी त्याची मैत्रिण असो वा हेलिकॉप्टरवरची लढाई असो, अॅक्शन कुठेच कमी होत नाही. या अडीच मिनिटात मनात आलेल्या सगळ्या शंकाकुशंका बाजूला ठेवून खुश्शाल हा सिनेमा पाहायला गेलात तर तुम्हाला नथिंग इज इम्पॉसिबल असा अनुभव नक्कीच येईल.
श्वास रोखायला भाग पाडणाऱ्या सिनेमाच्या ट्रेलर इथं पाहा :
‘सिनेमेनिया’तील याआधीचे ब्लॉग :

- भरपूर अॅक्शन
- टॉम क्रूज अर्थात इथन हंट
- सगळ्यात जवळच्या लोकांविरोधात लढाईसाठी उभं राहणं
- दमदार डायलॉग्स
- सर्वात मोठं आणि न पेलवणारं आव्हान
2 मिनिटं 32 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये अनेक वेळा थक्क करणारे सीन्स आहेत. ते पाहताना निर्मात्यांनी सिनेमावर घेतलेली मेहनत दिसून येते. टॉम क्रूजला यावेळी प्ल्युटोनियम बॉम्बचं आव्हान पेलायचं आहे, हे तर आपल्या लक्षात येईलच. मात्र त्यासाठी त्याला काय काय करावं लागणार आहे, हे आपल्याला सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
आता इथन हंटची ओळख
ज्यांनी मिशन इम्पॉसिबलचे पहिले पाचही भाग पाहिले नसतील त्यांना इथनची ओळख नसेल आणि त्यांनी त्याची थक्क करणारी अॅक्शनही पाहिली नसेल. असो, इथन हंट एका गुप्तहेर संघटनेचा सदस्य आहे, जो आपल्या देशावर आलेल्या मोठ्या संकटांना अनेकवेळा एकटाच समोरं जात असतो. 1996 साली मालिकेतला पहिला सिनेमा प्रदर्शित झाला आणि इथन हंट सगळ्यांच्या भेटीला आला. गेल्या दशकात त्याच्यात अनेक बदल झाले मात्र थरार आजही तसाच पाहायला मिळतोय.
अडीच मिनिटांमध्ये त्याच्यापासून दूर जाणारी त्याची मैत्रिण असो वा हेलिकॉप्टरवरची लढाई असो, अॅक्शन कुठेच कमी होत नाही. या अडीच मिनिटात मनात आलेल्या सगळ्या शंकाकुशंका बाजूला ठेवून खुश्शाल हा सिनेमा पाहायला गेलात तर तुम्हाला नथिंग इज इम्पॉसिबल असा अनुभव नक्कीच येईल.
श्वास रोखायला भाग पाडणाऱ्या सिनेमाच्या ट्रेलर इथं पाहा :
‘सिनेमेनिया’तील याआधीचे ब्लॉग :
सिनेमेनिया : ऐतिहासिक कथानक, शाही थाट, तगडी स्टारकास्ट आणि पद्मावती
सिनेमेनिया : तुटत चाललेल्या नात्यांना घट्ट बांधणारा…रिबन
सिनेमेनिया : सलमाननंतर आता वरुणचा ‘जुडवा’ सिनेमेनिया : बोस डेड ऑर अलाईव्ह, उत्तर मिळणार? सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग सिनेमेनिया : डायलॉग्ज आणि अॅक्शनने पुरेपूर ‘बादशाहो’ सिनेमेनिया : ‘इंदू सरकार’ काँग्रेसविरोधी आहे का?
View More
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम