एक्स्प्लोर
सिनेमेनिया : सस्पेंस, थ्रिलरचा थरारक गुंता सोडवणारा 'इत्तेफाक'
सिनेमात सिद्धार्थ आणि सोनाक्षी वेगवेगळ्या अंदाजात दिसतात. सिनेमाची कथा एका गुढ हत्येभोवती गुंफली आहे. दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अक्षय खन्नाचाही दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळतो. ट्रेलर इतका स्पिडी केला आहे की त्यामुळं सिनेमाची उत्सुकता नक्कीच वाढते.
![सिनेमेनिया : सस्पेंस, थ्रिलरचा थरारक गुंता सोडवणारा 'इत्तेफाक' Cinemania Blog By Shishupal Kadam On Ittefaq Movie Trailer सिनेमेनिया : सस्पेंस, थ्रिलरचा थरारक गुंता सोडवणारा 'इत्तेफाक'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/07192805/ITTIFAQ-CINEMENIA-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
इत्तेफाक... सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्राचा दमदार अंदाज आणि अक्षय खन्नाचा कमबॅक सिनेमा…
नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे.
सिनेमात सिद्धार्थ आणि सोनाक्षी वेगवेगळ्या अंदाजात दिसतात. सिनेमाची कथा एका गुढ हत्येभोवती गुंफली आहे. दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अक्षय खन्नाचाही दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळतो. ट्रेलर इतका स्पिडी केला आहे की त्यामुळं सिनेमाची उत्सुकता नक्कीच वाढते.
ट्रेलरच्या सुरुवातीलाच सिद्धार्थ आणि सोनाक्षीच्या पात्रांची ओळख होते. सिनेमात जरी दोघे रोमॅण्टिक दिसत नसले तरी त्या दोघांमधील केमिस्ट्री सगळ्याना किती आवडेल हे लवकरच कळेल..
सिनेमात दोन हत्या होतात आणि त्याच आरोपात सोनाक्षी आणि सिद्धार्थला अटक होते. नेमक्या हत्या कोणी केल्या हे कोडं अक्षय खन्ना कसं सोडवणार, त्यासाठी सिनेमा पाहावाच लागेल.
ट्रेलरसाठी लिंक -
‘सिनेमेनिया’तील याआधीचे ब्लॉग :
सिनेमेनिया : तुटत चाललेल्या नात्यांना घट्ट बांधणारा…रिबन
सिनेमेनिया : सलमाननंतर आता वरुणचा ‘जुडवा’
सिनेमेनिया : बोस डेड ऑर अलाईव्ह, उत्तर मिळणार?
सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग
सिनेमेनिया : डायलॉग्ज आणि अॅक्शनने पुरेपूर ‘बादशाहो’
सिनेमेनिया : ‘इंदू सरकार’ काँग्रेसविरोधी आहे का?
![सिनेमेनिया : सस्पेंस, थ्रिलरचा थरारक गुंता सोडवणारा 'इत्तेफाक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/07192524/ittefaq-01.jpg)
![सिनेमेनिया : सस्पेंस, थ्रिलरचा थरारक गुंता सोडवणारा 'इत्तेफाक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/07192615/ittefaq-02.jpg)
![सिनेमेनिया : सस्पेंस, थ्रिलरचा थरारक गुंता सोडवणारा 'इत्तेफाक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/07192632/ittefaq-03.jpg)
![सिनेमेनिया : सस्पेंस, थ्रिलरचा थरारक गुंता सोडवणारा 'इत्तेफाक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/07192659/ittefaq-04.jpg)
![सिनेमेनिया : सस्पेंस, थ्रिलरचा थरारक गुंता सोडवणारा 'इत्तेफाक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/07192714/ittefaq-05.jpeg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
छत्रपती संभाजी नगर
नागपूर
धाराशिव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)