एक्स्प्लोर
बराक ओबामा यांची 8 सर्वोत्कृष्ट भाषणं
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकीर्दीचा लेखा-जोखा इतिहासकार कसा मांडतात, हे आत्ताच कदाचित सांगता येणार नाही. पण ओबामांचे टीकाकारही एक गोष्ट मान्य करतील. ओबामा हे अतिशय उत्कृष्ट वक्ता आहेत. त्यांचं भाषण म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे नसतात, तर त्यात काही ना काही विचार मांडलेला असतो आणि ऐकणाऱ्यांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहत नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्याने ओबामांनी केलेली काही महत्त्वपूर्ण भाषणं एकदा पुन्हा ऐकण्याची ही योग्य वेळ ठरावी.
1. 'ए न्यू बिगिनिंग' - 4 जून 2009, कैरो
ओबामा सत्तेत आल्यापासून, अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आणि बदलाची नवी आशा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. विशेषत: त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात. त्याच सुमारास कैरो विद्यापीठातील आपल्या भाषणाद्वारे ओबामांनी मुस्लीम जगताकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. मुस्लीमविरोधी प्रतिमा असलेल्या अमेरिकेचा बदलता दृष्टीकोन म्हणजे काही काळ जागतिक शांततेची नवी आशा ठरला होता. दुर्दैवाने ती आशा फार काळ टिकू शकली नाही.
- नोबेल पुरस्कार स्वीकारताना केलेलं भाषण, 10 डिसेंबर 2009
- ओसामाच्या मृत्यूची घोषणा. 1 मे 2011, वॉशिंग्टन डीसी
- समलिंगी संबंधांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरील प्रतिक्रिया. 26 जून 2015
- सेल्मा, 7 मार्च 2015
- अमेझिंग ग्रेस - 26 जून 2015, चार्ल्सटन
- सँडी हूक, 5 जून 2016
- राष्ट्राध्यक्ष म्हणून अखेरचं भाषण - 10 जानेवारी 2017, शिकागो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement