News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

Bihar 2020: नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात कोण कोणते नेते सामील होणार?

Bihar 2020: नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात यावेळी उपमुख्यमंत्रीपदावरून सुशील कुमार मोदी यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी हे बिहारचे उपमुख्यमंत्री असतील.

FOLLOW US: 
Share:

पटना: जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज बिहारचे 37 वे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेत आहेत. नितीश यांच्याबरोबर एनडीएचे काही मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात सामील होणार आहेत. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात कोण कोणते मंत्री असतील असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मंत्रिमंडळात कोणते मंत्री असतील यांची लिस्ट एबीपी न्यूजने जारी केली आहे.

मंत्रिमंडळात जेडीयूचे नेते

विजय चौधरी विजेंद्र यादव अशोक चौधरी मेवालाल चौधरी शीला मंडल

नितीश मंत्रिमंडळात सामील होणारे भाजप नेते

तारकिशोर प्रसाद- उपमुख्यमंत्री रेणू देवी- उपमुख्यमंत्री मंगल पांडे रामप्रीत पासवान नंद किशोर यादव- सभापती जीवेश कुमार मिश्रा

इरत नेते

संतोष मांझी मुकेश सहनी

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात यावेळी उपमुख्यमंत्रीपदावरून सुशील कुमार मोदी यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी हे बिहारचे उपमुख्यमंत्री असतील. त्याचबरोबर बिहार विधानसभेचे सभापतीही भाजपचे असतील. नंद किशोर यादव हे सभापती होतील हे निश्चित आहे.

तारकिशोर प्रसाद यांची रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि बेतियाहचे आमदार रेणू देवी यांची उपनेतेपदी निवड झाली. तारकिशोर प्रसाद वैश्य समाजातील आहेत आणि चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आरएसएसशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रसाद यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. रेणू देवी मागासवर्गीयांच्या नोनिया समाजातून येतात आणि चार वेळा बेतिया सीटवरुन निवडून आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार; NDA च्या बैठकीत काय झालं?
Published at : 16 Nov 2020 04:06 PM (IST) Tags: prasad Renu Devi tarkishor nitish kumar Bihar election 2020

आणखी महत्वाच्या बातम्या

Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर

Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर

Maharashtra Municipal Corporation Election LIVE: राज्यभरात महानगरपालिकांचा धुरळा; कोणाची लागली वर्णी, तर कोणाचा पत्ता कट?

Maharashtra Municipal Corporation Election LIVE: राज्यभरात महानगरपालिकांचा धुरळा; कोणाची लागली वर्णी, तर कोणाचा पत्ता कट?

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला 1, 2 नाही तर तब्बल 4 ग्रहांचं बॅक टू बॅक संक्रमण; वर्षाच्या सुरुवातीलाच 'या' राशींची होणार छप्परफाड कमाई

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला 1, 2 नाही तर तब्बल 4 ग्रहांचं बॅक टू बॅक संक्रमण; वर्षाच्या सुरुवातीलाच 'या' राशींची होणार छप्परफाड कमाई

Latur Election 2026 : महायुतीत बिघाडी, आरोप–प्रत्यारोपांमुळे लातूरचं राजकारण तापलं; आमदार विक्रम काळे आणि आमदार निलंगेकरांमध्ये वाक्ययुद्ध पेटलं!

Latur Election 2026 : महायुतीत बिघाडी, आरोप–प्रत्यारोपांमुळे लातूरचं राजकारण तापलं; आमदार विक्रम काळे आणि आमदार निलंगेकरांमध्ये वाक्ययुद्ध पेटलं!

2026 New Year Horoscope: लक्षात ठेवाल..1 जानेवारी तारीख 4 राशींसाठी एक टर्निंग पॉईंट! सूर्याचे नक्षत्र बदल, पैसा..नोकरी..प्रेमात अच्छे दिन, ज्योतिषी सांगतात..

2026 New Year Horoscope: लक्षात ठेवाल..1 जानेवारी तारीख 4 राशींसाठी एक टर्निंग पॉईंट! सूर्याचे नक्षत्र बदल, पैसा..नोकरी..प्रेमात अच्छे दिन, ज्योतिषी सांगतात..

टॉप न्यूज़

BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे

BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे

Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?

Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?

India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व

India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व

बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध

बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध