एक्स्प्लोर

Devendra Fadnavis On Heavy Rain In Marathwada: मराठवाड्यातल्या महाप्रलायचं सर्वात मोठं कारण काय?; स्वत: देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं!

Devendra Fadnavis On Heavy Rain In Marathwada: विस्कटलेला संसार, मोडलेली घरं, झोपलेली पिकं आणि विस्कटलेली मनं मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक घराला अंधाऱ्याच्या साम्राज्यानं ग्रासलंय.

Devendra Fadnavis On Heavy Rain In Marathwada: मराठवाड्यत पावसाने (Heavy Rain In Marathwada) हैदोस घातलाय. गेल्या चार दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय. गावोगावी नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. काल (24 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

विस्कटलेला संसार, मोडलेली घरं, झोपलेली पिकं आणि विस्कटलेली मनं मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक घराला अंधाऱ्याच्या साम्राज्यानं ग्रासलंय. पुराच्या पाण्यानं सारं (Flood In Marathwada) धुवून आणि खरवडून निघालंय. नजर जाईल तिथवर पाणी आणि नजरेतही न मावणारं पाणी...मराठवाड्याची हीच कहाणी अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाला घर पाडणारी आहे. मराठवाड्यात 21 सप्टेंबरपर्यंत 23 लाख 414 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान, मराठवाड्यात अचानक अतिवृष्टी का झाली, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Marathwada Heavy Rain)

मराठवाड्यातल्या महाप्रलायचं सर्वात मोठं कारण आहे क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदल...हवामान बदलाचा परिणाम मराठवाड्यावर सर्वात जास्त होताना दिसतोय. मराठवाड्याला गेल्या दहा ते पंधरा वर्षात दुष्काळ गारपीट आणि अतिवृष्टी अशा संकटाला सामोरे जावं लागतंय. त्यावर जागतिक बँकेनं दिलेले सहा हजार कोटी हवामान बदलाचा परिणाम न होणाऱ्या शेतीवर काम करण्यासाठी खर्च करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

मराठवाड्यावरील अस्मानी संकट आणखी गडद होणार- (Flood In Marathwada)

बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय स्थिती असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा (Maharashtra Heavy Rain) इशारा देण्यात आलाय. पुढील 5 दिवसांत राज्यातील सर्वच भागात धुंवाधार पाऊसाचा इशारा आहे. विदर्भातील काही भागात 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर  मराठवाड्यातील काही भागात आजपासून 29 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. मराठवाड्यात 27 सप्टेंबरला काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा आहे. 

संबंधित बातमी:

Ajit Pawar Beed Rain: आम्ही कुठेही वगळा-वगळी करत नाही; निवेदनकर्त्याला अजितदादांनी सकाळीच झापले, बीडमध्ये काय घडले?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
Shiv Sena Symbol Case : शिवसेनेवर निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नव्हताच, ठाकरेंच्या वकिलांचा दावा; शिवसेना सुनावणीतील सर्वात मोठे 25 मुद्दे
शिवसेनेवर निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नव्हताच, ठाकरेंच्या वकिलांचा दावा; शिवसेना सुनावणीतील सर्वात मोठे 25 मुद्दे
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Embed widget