एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Gautam Gambhir On India vs Pakistan: भारताविरुद्ध पाकिस्तानने खेळण्यास दिला नकार; गौतम गंभीरला प्रश्न विचारताच काय केलं?, VIDEO
भारताविरुद्ध पाकिस्तानने खेळण्यास दिला नकार; गौतम गंभीरला प्रश्न विचारताच काय केलं?, VIDEO
Maharashtra Live Blog Updates: अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरींचे गंभीर सवाल; सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी
Maharashtra Live Blog Updates: अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरींचे गंभीर सवाल; सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी
Union Budget 2026:  मुंबई टू पुणे आता 50 ते 55 मिनिटांत...; निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा, भारतात 7 बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा!
मुंबई टू पुणे आता 50 ते 55 मिनिटांत...; निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा, भारतात 7 बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा!
Union Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; महाराष्ट्रासह मुंबईला काय मिळालं?
केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; महाराष्ट्रासह मुंबईला काय मिळालं?
Union Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
Devendra Fadnavis Sunetra Pawar Meet: शपथविधी संतपाच देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींचं पत्र घेऊन सुनेत्रा पवारांच्या भेटीला; काय घडलं?
शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींचं पत्र घेऊन सुनेत्रा पवारांच्या भेटीला; काय घडलं?
Sunetra Pawar NCP: एकसंध, विस्तार, ताकद...उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरील मोठी आव्हाने कोणती?
एकसंध, विस्तार, ताकद...उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरील मोठी आव्हाने कोणती?
Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं बजेट मांडणार; कोणत्या 10  मोठ्या घोषणा करु शकतात?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं बजेट मांडणार; कोणत्या 10 मोठ्या घोषणा करु शकतात?
Maharashtra Live Blog Updates:  सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, अजित पवार अमर रहेच्या घोषणा
LIVE: : सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, अजित पवार अमर रहेच्या घोषणा
Ajit Pawar Mother Ashatai Pawar: लुका-छुपी बहुत हुई सामने आ जा ना...; अजितदादांच्या आईचा हृदय पिळवटून टाकणारा Photo
लुका-छुपी बहुत हुई सामने आ जा ना...; अजितदादांच्या आईचा हृदय पिळवटून टाकणारा Photo
Sunetra Pawar Oath Of Deputy Chief Minister: सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार; पार्थ पवार राज्यसभेवर?, दिवसभरात काय काय घडलं?
सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार; पार्थ पवार राज्यसभेवर?, दिवसभरात काय घडलं?
Maharashtra Live Blog Updates: सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार? घडामोडींना वेग
Maharashtra Live Blog Updates: सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार? घडामोडींना वेग
Ajit Pawar Plane Crash Baramati Airport: अजित पवारांच्या अपघातानंतर Tabletop Runway ची चर्चा; नेमके फायदे आणि धोके काय?, A टू Z माहिती
अजित पवारांच्या अपघातानंतर Tabletop Runway ची चर्चा; नेमके फायदे आणि धोके काय?, A टू Z माहिती
Virat Kohli Instagram Account: विराट कोहलीचे अकाऊंट इंस्टाग्रामवरून गायब, अचानक एक्झिटमुळे चाहते हैराण, नेमकं काय घडलं?
विराट कोहलीचे अकाऊंट इंस्टाग्रामवरून गायब, अचानक एक्झिटमुळे चाहते हैराण, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar Plane Crash Baramati: अपघाताआधी पायलट जोरात ओरडला;  MAYDAY कॉलही दिली नाही, नेमकं काय समोर आलं?
अपघाताआधी पायलट जोरात ओरडला; MAYDAY कॉलही दिली नाही, नेमकं काय समोर आलं?
Ajit Pawar Funeral Baramati: शरद पवारांसमोर पार्थ-जयकडून अजितदादांना अग्नी; धीर-गंभीर मंत्रोच्चाराने बारामती सुन्न, शेवटचे 10 फोटो
शरद पवारांसमोर पार्थ-जयकडून अजितदादांना अग्नी; धीर-गंभीर मंत्रोच्चाराने बारामती सुन्न, शेवटचे 10 फोटो
Amit Shah At Ajit Pawar Funeral Baramati: अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालेल्या बारामती विमानतळावर अमित शाह उतरले; नेमकं काय केलं?
अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालेल्या बारामती विमानतळावर अमित शाह उतरले; नेमकं काय केलं?
Ajit Pawar Death Plane Crash: डोळे बंद, हात जोडले...; शरद पवारांचे निशब्द करणारे 10 फोटो; पुतण्याचं पार्थिव येण्याआधी काका विद्या प्रतिष्ठानात दाखल!
डोळे बंद, हात जोडले...; शरद पवारांचे निशब्द करणारे 10 फोटो; पुतण्याचं पार्थिव येण्याआधी काका विद्या प्रतिष्ठानात दाखल!
Ajit Pawar Death Plane Crash: बारामतीत लँडिंगआधी पायलटने शेवटचं काय म्हटलं?, नेमकं काय घडलेलं, धक्कादायक माहिती समोर
बारामतीत लँडिंगआधी पायलटने शेवटचं काय म्हटलं?, नेमकं काय घडलेलं, धक्कादायक माहिती समोर
Ajit Pawar Death Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती सर्वात आधी राजेश टोपेंना मिळाली; म्हणाले, मीडियाला माहिती नसताना...
अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती सर्वात आधी राजेश टोपेंना मिळाली; नेमकं कारण काय?
Ajit Pawar Dead Plane Crash: सफेद कुर्ता, गुलाबी जॅकेट; विमानात बसताच खाली बघत बसलेले 'दादा'; अजित पवारांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
सफेद कुर्ता, गुलाबी जॅकेट; विमानात बसताच खाली बघत बसलेले 'दादा'; अजित पवारांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Ajit Pawar Dead Plane Crash Baramati: वैमानिकाचा निरोप येताच सर्व आवरुन जावं लागतं...; अजितदादांचे काळीज चिरणारे शब्द, नेमकं काय म्हणाले होते?
वैमानिकाचा निरोप येताच सर्व आवरुन जावं लागतं...; अजितदादांचे काळीज चिरणारे शब्द, नेमकं काय म्हणाले होते?
Ajit Pawar Death Plane Crash: तुटलेला हात, पायाचा तुकडाही उडाला; 5 जणांचा मृत्यू, बारामतीमधील विमान अपघातानंतरचा हादरवणारा VIDEO
तुटलेला हात, पायाचा तुकडाही उडाला; 5 जणांचा मृत्यू, बारामतीमधील विमान अपघातानंतरचा हादरवणारा VIDEO
Ajit Pawar Dead Baramati Plane Crash: अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू; महाराष्ट्र हादरला, बारामतीमध्ये नेमकं काय घडलं?
अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू; महाराष्ट्र हादरला, बारामतीमध्ये नेमकं काय घडलं?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Raju Shetti: ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
Embed widget