एक्स्प्लोर

Amit Shah At Ajit Pawar Funeral Baramati: अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालेल्या बारामती विमानतळावर अमित शाह उतरले; नेमकं काय केलं?

Amit Shah At Ajit Pawar Funeral Baramati: अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी देशभरातील अनेक दिग्गज बारामतीमध्ये दाखल झाले आहेत.

Amit Shah At Ajit Pawar Funeral Baramati

1/10
Amit Shah At Ajit Pawar Funeral Baramati: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल बारमतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला.

2/10
अजित पवार खाजगी विमानाने काल (28 जानेवारी) सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. सकाळी 8.45 च्या दरम्यान ही सगळी घटना घडली.

3/10
आज अजित पवारांवर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानाच्या मैदानात अंत्यसंस्कार सुरु आहेत.

4/10
अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी देशभरातील अनेक दिग्गज बारामतीमध्ये दाखल झाले आहेत.

5/10
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी बारामतीमध्ये दाखल झाले.

6/10
अमित शाह पहिले विमानाने पुणे विमानतळावर उतरले. त्यानंतर हेलिकॉप्टरने बारामती विमानतळावर पोहोचले. याच विमानतळाच्या 100 मीटरच्या अंतरावर अजित पवारांच्या विमानाचा काल अपघात झाला होता.

7/10
अमित शाह बारामती विमानतळावर दाखल झाल्यानंतर यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन देखील उपस्थित होते.

8/10
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटत अमित शाह अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात पोहोचले.

9/10
बारामती विमानतळावर उतरून अमित शाह कारमधून विद्या प्रतिष्ठान मैदानात पोहोचले.

10/10
अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीमध्ये सध्या शोकाकुल वातावरण आहे. येथील सर्व बाजारपेठा आणि दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

राजकारण फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

ST चालक मंद्यधुद, प्रवाशांच्या जीवाशी खेळ, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा अनर्थ टळला, चालक पोलिसांच्या ताब्यात

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Embed widget