Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

रोहित शर्मा OUT, दानिश मालेवार IN...; पंजाबविरुद्ध अशी असेल मुंबई इंडियन्सची Playing XI
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
Maharashtra Live Blog Updates: आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा देणार?, वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता 
बहिणीची 8 तास चौकशी, आता रुपाली चाकणकर मनातलं सगळं बोलून गेल्या, 28 दिवसांनी काय काय म्हणाल्या?
होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी, इराणसोबत वाद चिघळला; ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला; 40 मिनिटांच्या चर्चेत काय काय सांगितलं?
इराणने सगळ्यात मोठी अट केली मान्य; अमेरिकेकडून वाटाघाटींच्या दुसऱ्या फेरीची घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांचंही मोठं विधान
वैभव सूर्यवंशी शून्यावर बाद होताच काव्या मारन नाचत सुटली; कुमार संगकाराही बघत बसला, VIDEO
अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून 8 तास चौकशी, काय काय विचारलं?; प्रतिभा चाकणकर सगळं बोलून गेल्या!
प्रतिभा चाकणकर म्हणाल्या, माझ्या नावाची बनावट खाती; आता सुषमा अंधारेंचे 6 धडधडीत सवाल
अंगावर किट, तोंडावर मास्क..., एकनाथ शिंदेंनी घेतली 'लेकी'कडून जीवनदान मिळालेल्या 'बापा'ची भेट
लंगडत चालला, ताकद राहिली नाही बोलला...; आज कोर्टात पोलिसांनी मारहाण केली का विचारताच, अशोक खरात म्हणाला...
पांड्या बंधूंमध्ये बिनसलं, हार्दिक बाद होताच कृणालच्या कृतीने लक्ष वेधलं, महिकाचा डेंजर लूक, VIDEO
आशा भोसले यांचं निधन; ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूचं कारण
आशा भोसलेंचं पार्थिव पाहून सचिन तेंडुलकर ढसाढसा रडला; अश्रू थांबता थांबेना, भावूक करणारे PHOTO
अमेरिकेने पर्शियन गल्फचं नाव बदललं, होर्मुझची सामुद्रधुनीबाबतही मोठा निर्णय; काय काय घडतंय?
सगळ्या दिग्गजांचा अंदाज चुकवला, हलक्यात घेतलेले 2 संघ टॉपवर; पाहा IPL चे पॉइंट्स टेबल
मिठी मारली, 'गुरु'ने शिष्याची पाठ थोपटली; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची भेट, PHOTO
होर्मुझची नाकेबंदी करा, डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश धाडले; इराणही सज्ज, जगाला धडकी भरणार, चर्चा फिस्कटल्यानंतर काय काय घडलं?
युझवेंद्र चहलने व्हिडीओसह मेसेज पाठवले; अभिनेत्रीने ऑन कॅमेरा चॅट्स दाखवली, सोशल मीडियावर धुमाकूळ
अरे मार ना...सामना सुरु होण्याआधी भेट; नंतर रोहित शर्मा-विराट कोहलीची टशन, काय घडलं?, VIDEO
ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अमेरिका आणि इराण यांच्यातील बैठकीत राडा, नेते हातघाईवर पोहोचले; पाकिस्तानमध्ये काय घडलं?
21 तास चर्चा, अमेरिकेची ती अट आणि इराणचा थेट नकार; अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानमधून चर्चा सोडून मायदेशी रवाना, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या शिजूका, नॉडी कोण?; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, कुणीकुणी कॉल केले?
Sponsored Links by Taboola