Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

10 जागा, 10 उमेदवार, भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत...,विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी
राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी माझा व्हिजनमध्ये स्पष्ट सांगितलं, खरात, TCS प्रकरणावरही मोठं विधान
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
शिवसेनेतूनच नावाला विरोध, तरीही विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हेंना उमेदवारी; एकनाथ शिंदे म्हणाले, मालकांचा...
ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिला वेळ; राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
कलिंगड खाताना कोणती काळजी घ्यायची?; डॉ. रवि गोडसे म्हणाले, एक तुकडा...
उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी काय काय घडतंय?
कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू; पुढे काय घडलं?, कलिंगड विक्रेताने सगळं सांगितलं!
कलिंगड खाऊन कुटुंब संपलं; चौकशीनंतर बाहेर येताच दुकानदाराचा डोक्यावर हात, म्हणाला...
रियान पराग अडचणीत, BCCI कठोर कारवाई करण्याची शक्यता; राजस्थानचं कर्णधारपद यशस्वी जैस्वालकडे?, नेमकं काय घडलं?
लखनौ आणि कोलकाताचा सुपर ओव्हरमधील थरार; रिंकू सिंहने एका चेंडूत सामना संपवला, VIDEO
अंगक्रिश रघुवंशीला अंपायरने बाद देताच सगळ्यांनी रान पेटवलं; Obstructing The Field नेमका नियम काय?
Live News Updates: अकोल्यात आज तापमानाचा पारा 46 अंश पार करणार? उन्हामुळे रस्त्यांवर अघोषित संचारबंदी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर गोळीबार, प्रियंका चतुर्वेदींच्या ट्विटने भारतासह जगाचं लक्ष वेधलं, काय म्हणाल्या?
पहिले मिठी, मग प्रीती झिंटाने दिला पोटावर पंच...; प्रियांश आर्या म्हणाला, अरे मॅडम..., VIDEO
धाड धाड...गोळीबार होताच डोनाल्ड ट्रम्प खाली बसले, हॉटेलमधून निघताना पडले, नेमकं काय घडलं?, PHOTO
अजितदादांच्या प्रतिमेला दिवाबत्ती करायला गेले; समोर काय काय दिसलं?, अमोल मिटकरींचा हादरवणारा दावा
Maharashtra News Live Updates: लातूरमध्ये उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय, जिल्ह्यातील मृतांचा आकडा दोनवर
भोंदू मनोहर मामासोबत राजकीय नेत्यांचे फोटो
अशोक खरातचं कोठडीत नवीन नाटक; पोलीस तपासातून सुटका करण्यासाठी 'गजनी' ट्रिक
छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामींचा किस्सा, बागेश्वर बाबांनी नागपूरच्या कार्यक्रमात काय काय दाखले दिले?
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य; निरुपम-मनसेमध्ये राडा, फडणवीस म्हणाले...
Maharashtra News Live Updates: मालेगाव 2006च्या स्फोटांप्रकरणी चौघा आरोपींना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Sponsored Links by Taboola