एक्स्प्लोर

Yuzvendra Chahal And Tania Chatterjee: युझवेंद्र चहलने व्हिडीओसह मेसेज पाठवले; अभिनेत्रीने ऑन कॅमेरा चॅट्स दाखवली, सोशल मीडियावर धुमाकूळ

Yuzvendra Chahal And Tania Chatterjee: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि सध्या आयपीएलच्या हंगामात पंजाब किंग्स संघाकडून खेळणारा युझवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Yuzvendra Chahal And Tania Chatterjee IPL 2026: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि सध्या आयपीएलच्या (IPL 2026) हंगामात पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून खेळणारा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्री आणि मॉडल तानिया चॅटर्जी (Tania Chatterjee) हिने युझवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर मेसेज केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे तानिया चॅटर्जी हिने काल मीडियासमोर युझवेंद्र चहलने मला मेसेज केला असल्याचं सांगितले. तसेच युझवेंद्र चहलने कोणते मेसेज केले, ते देखील तानिया चॅटर्जीने माध्यमांच्या कॅमेरासमोर दाखवले. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर युझवेंद्र चहलची चर्चा रंगली आहे. 

तानिया चॅटर्जी काल पॅपाराझींच्या कॅमेऱ्यात स्पॉट झाली. यावेळी तिने युझवेंद्र चहलने मला मेसेज केल्याचं सांगितले. तसेच पुढे युझवेंद्र चहलने दोन व्हिडीओ पाठवून Cute..असा तानिया चॅटर्जीला मेसेज केला आहे. तानिया चॅटर्जीने हे मेसेज थेट कॅमेऱ्यासमोर दाखवले. सध्या तानिया चॅटर्जीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Yuzvendra Chahal Msg To Tania Chatterjee)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood ADDA (@bollywood_adda_official)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by THE 50 REALITY SHOW (@the50.reality.show)

कोण आहे तानिया चॅटर्जी? (Who Is Tania Chatterjee)

30 वर्षीय तानिया चॅटर्जी ही कोलकाता, पश्चिम बंगाल येथील एक भारतीय अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, तानिया चॅटर्जीने 2020 मध्ये मनोरंजन विश्वात पदार्पण केले. तानिया चॅटर्जी प्रामुख्याने तिच्या ओटीटी (OTT) वेब सीरिज आणि धाडसी फोटोशूटसाठी ओळखली जाते. 'चिराईया' (Chiraiya) या जिओ हॉटस्टारवरील वेब सीरिजमध्ये तिने काम केले आहे. तिने बंगाली आणि हिंदी ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे, ज्यामध्ये बोल्ड दृश्यांचा समावेश असतो. 

युझवेंद्र चहलचं आर.जे.महावशसोबतही जोडलं होतं नाव- (Yuzvendra Chahal And RJ Mahavash)

युझवेंद्र चहल नेहमी त्याच्या वैयक्तिक आयुष्यमुळे जास्त चर्चेत असतो. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला होता. धनश्री वर्माशी घटस्फोट घेतल्यानंतर युझवेंद्र चहलचं नाव वारंवार आर.जे.महवशसोबत जोडलं जात होतं.
दोघं एनेकदा एकत्र दिसलेही. मात्र काही दिवसांनंतर दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचं दिसून आलं. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Dhanashree Verma On Yuzvendra Chahal: लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं; युझेवेंद्रबाबत धनश्री वर्माचं खळबळजनक विधान, सगळं बोलून गेली, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget