एक्स्प्लोर
Eknath Shinde Meet Vijay Shivtare: अंगावर किट, तोंडावर मास्क..., एकनाथ शिंदेंनी घेतली 'लेकी'कडून जीवनदान मिळालेल्या 'बापा'ची भेट
Eknath Shinde Meet Vijay Shivtare: मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात जाऊन एकनाथ शिंदेंनी विजय शिवतारेंची भेट घेतली.
Eknath Shinde Meet Vijay Shivtare
1/8

Eknath Shinde Meet Vijay Shivtare: पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
2/8

डॉ.ममता शिवतारे यांनी जन्मदाते वडील विजय शिवतारे यांना आपली किडनी दान करून त्यांना जीवनदान दिले.
Published at : 14 Apr 2026 06:46 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भविष्य
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज





















