Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

पोलिसांना नडली, गिरीश महाजनांना तोंडावर म्हणाली, इथून चालते व्हा...; महिला का चिडली, नेमकं काय घडलेलं?, VIDEO
भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत...विधान परिषदेच्या 10 जागांसाठी कुणाकुणाची नावं चर्चेत; संपूर्ण यादी!
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवली; अमेरिकेच्या निर्णयामागील हादरवणारं कारण, नेमकं काय घडलं?
अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
अजितदादांच्या अपघाताबाबत सुनेत्रा पवारांनी अखेर मनातलं बोलून दाखवलं; फडणवीस, पटेल, तटकरेंसमोर काय म्हणाल्या?
पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
बोअरवेलमध्ये पडलेला प्रिन्स आठवतोय? 20 वर्षानंतर कसा दिसतोय?
नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, बायकोचे ऑफिसमध्ये जाऊन महिलेवर 56 वार; पुण्यातील अंगावर काटा आणणारी घटना
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मुंबई इंडियन्सचा एका विजयाने सगळं चित्र बदललं; आयपीएलच्या Points Table मध्ये उलथापालथ
राज्यात 20 ते 24 एप्रिलदरम्यान वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा; भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाहीर
चर्चगेट टू विरार आणि सीएसएमटी टू कल्याण अंडरग्राऊंड लोकल; रेल्वे विभागाचा मास्टरप्लॅन
IPL मध्ये काळीजादू...लिंबू घेऊन तंत्रमंत्र, CSK ची बीसीसीआयकडे तक्रार, SRH विरुद्धच्या सामन्यात काय घडलं?, VIDEO
3 कॅच सोडल्या, रिकी पॉन्टिंग संतापला; श्रेयस अय्यर शशांक सिंहला तोंड लपवून घेऊन गेला, VIDEO
अशोक खरातला अटक होताच तणावात, आज कार थेट कंटेनरखाली घुसली; जितेंद्र शेळकेंसह पत्नीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?, PHOTO
Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
विराट कोहलीने आता अफ्रिकेच्या मॉडेलचा लाईक केला फोटो; सोशल मीडियावर धुमाकूळ, कोण आहे LizLaz?
नगरसेवकपद धोक्यात, मग नॉट रिचेबल...सहर शेख वानखेडेवर, स्टोरी पोस्ट करत म्हणाल्या, गेम ओव्हर!
उद्धव ठाकरे विधानपरिषद लढवणार की नाही?; बिनविरोध निवडणुकीचा खेळ ठाकरेंच्या उमेदवारीवर ठरण्याची शक्यता
तुझ्यानुसार नव्हे माझ्यानुसार...हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद; नेमकं काय घडलं?
कॅच ऑफ द सीझन...श्रेयस अय्यरच्या झेलने मुंबईचा डगआऊट स्तब्ध, रोहितने तोंडात बोटं टाकली, VIDEO
कॅच ऑफ द सीझन...श्रेयस अय्यरच्या झेलने मुंबईचा डगआऊट स्तब्ध, रोहितने तोंडात बोटं टाकली, VIDEO
Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
गोरेगावमधील बांगुर नगरजवळील झोपडपट्टीमध्ये भीषण आग; हादरवणारे PHOTO
Sponsored Links by Taboola