Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
रनआऊट झाल्यानंतर रोहित शर्मा रागवला होता का?; शुभमन गिल हसत हसत म्हणाला....
काले मेघा, काले मेघा...मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस कधी दाखल होणार?; अखेर तारीख आली समोर, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातात 5 जवानांना वीरमरण ; एअरक्राफ्टचे दोन तुकडे, आसाममधील घटनेनं देश हळहळला, चौकशीचे आदेश
Maharashtra Live News Updates: मुंबईत बोगस जन्मदाखले दिल्याची धक्कादायक बाब उघड; उपजिल्हाधिकारीसह दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
जैनांसोबत पंगा, जीवे मारण्याची धमकी; प्रसादची मनसेकडे धाव, अविनाश जाधवांचा शब्द, म्हणाले...
मान्सूनच्या वाटेत नवे संकट, कोकणात येऊन रखडला; पाऊस कधी कोसळणार? A टू Z अपडेट्स
संपूर्ण वस्त्रातील स्त्रीला विवस्त्र करणाऱ्या विकृत प्रवृत्तीविरुद्ध एल्गार; रुपाली चाकणकर आक्रमक, आशा मिरगेंना धडाधड नोटीसा
मुंबईतील बीकेसीमध्ये दर शुक्रवारी नो कार, देशातील पहिला कार फ्री फ्रायडे उपक्रम नेमका काय?
एकनाथ शिंदेंना डावलले, देवेंद्र फडणवीस संतापले; मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद, नेमकं काय घडलं?
शस्त्रसंधी गेली खड्ड्यात...अमेरिकेने केशम आयलँड, बंदर अब्बास, होर्मुझवर धडाधड क्षेपणास्त्र टाकले; इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडले, जगाला धडकी भरली!
मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात इशारा!
वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार; मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह 30 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
बच्चू कडूंनी सांगितले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे; उपमुख्यमंत्र्यांना विचारताच मौन बाळगले, मग हसले आणि म्हणाले...
कोकणात दमदार पाऊस, मान्सून आता मुंबईकडे सरकला, पोहोचायला आणखी किती वेळ लागणार? 25 जिल्ह्यात मुसळधार
महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिकसह 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO
सिंधुदुर्ग, सातारा, पुणेसह तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; कोकणात जोरदार हजेरी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
कुठलीही चर्चा नसताना राज्यसभेची उमेदवारी मिळाली; राजेंद्र जैन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा
दोन तारखा...दोन प्रवास...आणि विलक्षण योगायोग; बिनविरोध विजयी होताच अनिकेत तटकरेंची पोस्ट, काय म्हणाले?
Sponsored Links by Taboola