एक्स्प्लोर

Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

Maharashtra Live News Updates: आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.

LIVE

Key Events
Maharashtra live news today 8 June 2026 Rajya Sabha Election 2026 Maharashtra Weather Updates Mahayuti Mahavikas Aghadi Mumbai Rain Share Market Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Maharashtra_Live_Blog_Updates
Source : ABP

Background

Maharashtra Live News Updates: आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. जवळपास वर्षभरानंतरच्या विरोधकांच्या आघाडीची बैठक होती. त्याला पाच राज्यांच्या विधानसभा निकालाची पार्श्वभूमी आहे. खरंतर, पश्चिम बंगालमध्ये झालेला ममता बॅनर्जींचा पराभव आणि तामिळनाडू काँग्रेसनं पारंपरिक मित्र डीएमकेची सोडलेली साथ...अशा दोन महत्वाच्या राजकीय घडामोडींनीनंतर होणारी बैठक महत्वाची ठरते.. अशाच तामिळनाडूमध्ये काँग्रेसनं नवा राजकीय पक्ष टीव्हीकेसोबत सत्तेत जात डीएमकेची साथ सोडली.. त्यामुळे इंडिया आघाडीच्या डीएमके येणार नसल्याचीही माहिती आहे.. असं असतानाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांची टीव्हीके आज होणाऱ्या बैठकीत उपस्थित होणार का? याकडेही लक्ष असेल.. त्याबरोबरच महाराष्ट्रातूनही ठाकरेंची काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादीकडूुन आजच्या बैठकीला कोण जाणा, याकड़ेही लक्ष असेल.

13:56 PM (IST)  •  08 Jun 2026

राज्यात मान्सूनची आणखी आगेकूच; राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

राज्यात मान्सूनची आणखी आगेकूच

८ जून रोजी नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत दाखल

मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी भागांवर मान्सूनची प्रगती

तेलंगणाच्या काही भागांमध्ये देखील मोसमी वारे सक्रिय 

हरनाई, सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा पुढे सरकली

पुढील २ ते ३ दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता

कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांतही मान्सूनच्या पुढील प्रगतीस अनुकूल वातावरण

ईशान्य भारतातील उर्वरित राज्यांमध्येही लवकरच मान्सूनचे आगमन अपेक्षित

राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

13:07 PM (IST)  •  08 Jun 2026

Beed Rain : पहिल्याच पावसात कृषी दुकानातील खतं बियाणं पाण्यात 

बीडच्या वडवणी तालुक्यात मध्यरात्री झालेल्या पावसाने दाना दान उडवून दिलीय. वडवणीतील अनेक दुकानांमध्ये पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. यात विशेषतः कृषी दुकानातील खतं आणि बियाणं पाण्यात भिजली आहेत. त्यामुळे दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी दुकानात मोठ्या प्रमाणात खतांचा साठा होता. परंतु पहिल्याच पावसात दुकानात पाणी आल्यानं प्रचंड नुकसान झाले आहे. मोटार पंपाच्या साह्याने दुकानातील पाणी बाहेर काढलं जातंय. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 July 2026 : आज सोमवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! महादेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! महादेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, जीव वाचवण्यासाठी महिलेनं खिडकीतून मारली उडी,  अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, जीव वाचवण्यासाठी महिलेनं खिडकीतून मारली उडी,  अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget