Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 2, भाजपचा 1 उमेदवार बिनविरोध; महायुतीच्या विजयी उमेदवारांची यादी!
कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Maharashtra Live News Updates: विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत न पाहिलेला ट्विस्ट, 2 तासांआधी काय घडलं?
आलिशान बोटी, महागड्या गाड्या, जय पवारांना 10 कोटींचं कर्ज; विक्रम काकडेंची चक्रावणारी संपत्ती
टीम इंडियाला मिळणार नवा टी-20 कर्णधार; श्रेयस अय्यरचं नाव जवळपास निश्चित, तिलक-ईशान उपकर्णधारपदाचे दावेदार
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
चित्रपटात अशोक खरातची भूमिका कोण साकरणार?; सुषमा अंधारेंनी ते नाव घेतलं, नेमकं काय म्हणाल्या?
रोहित-हार्दिक OUT...?; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का, BCCI दिला अल्टीमेटम
पडिक्कल OUT, केएल, ऋषभ, कुलदीप IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
टीम इंडियात मराठमोळ्या कोचची एन्ट्री; गौतम गंभीरसोबत करणार काम, BCCI ची घोषणा
36 हजार 585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीला मंजुरी; मंत्रिमंडळाचे 3 धडाकेबाज निर्णय
Maharashtra Live News Updates: शेतकरी कर्ज माफी योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता; पण आचारसंहितेमुळं घोषणा नाही
काल दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे म्हणाले, आज थेट गळाभेट; ठाकरे आणि शिंदेंच्या आमदारांचं जुळलं, नेमकं काय घडलं?
शिवसेनेपासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 पैकी 17 उमेदवारांची यादी, एका क्लिकवर
पार्थ पवारांच्या शब्दानंतर उमेदवारी, पण अर्ज भरताना विक्रम काकडे गोंधळले, चिडले, सतत फोन करत बसले; पुण्यात अर्ज भरताना ड्रामा, नेमकं काय काय घडलं?
खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी
आरसीबीने पहिल्या 15 चेंडूत धडाधड धावा ठोकल्या; आशिष नेहरा मैदानात काय करत बसला?, बंगळुरुच्या विजयापेक्षा सगळीकडे त्याचीच चर्चा!
विराट समोर येताच वैभवने हात जोडले; कोहलीने मिठी मारुन सगळं समजवले, दोघं समोर येताच काय घडलं?, VIDEO
कोचला बर्फाची आंघोळ घातली...IPL चं जेतेपद पटकवल्यानंतर आरसीबीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा 15 फोटो
सूर्यकुमार यादव, शुभमन गिल OUT, वैभव सूर्यवंशी IN; आशियाई स्पर्धेसाठी BCCI मोठी घोषणा
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Sponsored Links by Taboola