Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

आयपीएलची आज हाय-व्होल्टेज फायनल; गुजरात आणि बंगळुरु भिडणार, जेतेपद जिंकल्यास कुणाला किती रुपये मिळणार?, A टू Z माहिती
मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा अंतरवालीत आमरण उपोषण; नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये आज राजस्थान आणि हैदराबाद भिडणार; पराभूत संघाची होणार EXIT
कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप; सिद्धारामय्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, दिल्लीत काय घडलं?
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकनेते मधू दंडवते यांचं नाव देणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय
सर्व मर्यादा ओलांडल्या, मला अश्लील भाषेत...; श्रेयस अय्यरची बहीण संतापली, व्हिडीओद्वारे सगळं सांगितलं
भगतसिंह कोश्यारींपासून रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, भिकल्या लाडक्या धिंडांपर्यंत; कुणाकुणाला पद्म पुरस्कार?, 131 जणांची संपूर्ण यादी!
एकीकडे चर्चा, दुसरीकडे धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी बॉम्बचा फोटो शेअर केला; एका वाक्य लिहित म्हणाले...
14 पैकी 10 सामन्यात पराभव, शेवटचा सामनाही MI ने गमावला; हार्दिक पांड्या बोल बोल बोलला, एक चूकही सांगितली!
4 संघ, 4 सामने...पहिले आरसीबी आणि गुजरात, मग राजस्थान आणि हैदराबाद भिडणार, प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Live Blog Updates: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुंबई टेक वीक अधिक भव्य असेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनी भाजीपाल्यासह जेवणाचा डब्बाही कचऱ्याच्या गाडीत टाकला; आजीचे काळीज पिळवटून टाकणारे PHOTO
मुंबई इंडियन्स 5 खेळाडूंना संघातून रिलीज करणार; हार्दिक पांड्यासह कुणाकुणाचा समावेश?, संपूर्ण यादी
कॉकरोच जनता पार्टीवर पहिली कारवाई; प्रचंड लोकप्रियतेनंतर सोशल मीडियावर नेमकं काय घडलं?
मराठी मुलाने सुरु केलेली कॉकरोच जनता पार्टी काय आहे?; फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही टाकलं मागे
Maharashtra Live Blog Updates: विदर्भात उष्णतेची लाट, वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेचा रेड अलर्ट,
मुंबई इंडियन्सच्या हातात 3 संघांचे भवितव्य; आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समीकरण
Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार
रिक्षाचा सांगाडा, लोखंडी कचरापेटी...; मुंबईत नालेसफाई सुरु असताना काय काय सापडलं?, PHOTO
घरमालकाने PDF दाखवली, मग संपूर्ण प्रश्नपत्रिका चाळली; नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा केला? शशिकांत सुथारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बुमराह, सिराज OUT, प्रिन्स, गुरनूर IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी
बुमराह, जडेजा OUT...सुतार, दुबे IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, चक्रावून टाकणारा संघ!
मोटेगावकरच्या मोबाईलमधील एका मेसेजने खेळ खल्लास; पेपरफुटीची फॅक्टरी, हादरवणारी हिस्ट्री!
Sponsored Links by Taboola