एक्स्प्लोर

Rajan Patil : अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता राजन पाटील यांनी माफी मागितली!

Angar Nagarpanchayat Election 2025: भावनेच्या भरात बाळराजेंकडून (Balraje Patil) न कळत काही अपशब्द गेलेत. ते अजिबात समर्थनार्थ नाहीत.असे म्हणत माजी आमदार राजन पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Rajan Patil : भावनेच्या रात बाळराजेंकडून (Balraje Patil) कळत काही अपशब्द गेले. ते अजिबात समर्थनार्थ नाहीत. अजितदादांनी (Ajit Pawar) पार्थ पवार आणि जय पवारप्रमाणे आपला मुलगा समजून बाळराजेंना माफ करावं. बाळराजेंच्या वक्तव्याबाबत मी अंतःकरणातून शरद पवार, अजित दादा आणि संपूर्ण पवार कुटुंबाची माफी मागतो. असे म्हणत बाळराजे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर (Angar Nagarpanchayat Election 2025) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Rajan Patil : बाळराजे माझ्या दृष्टीनें राजकारणात लहान, मात्र घडलेला प्रकार निंदनीय

बाळराजे माझ्या दृष्टीनें राजकारणात लहान आहे. त्यामुळे भावनेच्या आणि उत्साहाच्यारात त्यांच्या तोंडून काही अपशब्द गेले असतील, तर वडील म्हणून पाटील कुटुंबाच्या वतीने मी या वक्तव्याबद्दल क्षमा मागतो. कारण आज जरी मी मोठ्या पवार साहेबांपासून दूर गेलो असलो तरी त्यासाठी अजित दादा करणीभूत आहेत, असं मी कधीच म्हणणार नाही. त्याला वेगळे कारणं आहेत. मी पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केलं आहे. आजवर जे वैभव उभं करण्यात आलं त्यात शरद पवार आणि अजित दादांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. दिवंगत आर. आर पाटील यांचा विचार आम्ही चालवत आहोत. मात्र आमचं आणि आमच्या गावाचं नाव बदनाम करण्यात येत आहे. घडलेला प्रकार निंदनीय आहे. मात्र त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त कर जाहीर माफी मागतो. तसेच हा विषय इथेच थांबवावा, अशी विनंती करतो. असेही माजी आमदार राजन पाटील म्हणाले.

Rajan Patil : शरद पवार, अजित पवार आणि पवार कुटुंबीयांची अंत:करणातून माफी मागतो

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानंतर राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जोरदार आनंद साजरा केला होता. यावेळी बाळराजे पाटील (Balraje Patil) यांनी अजित पवार यांना उद्देशून एक वक्तव्य केले होते. 'अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही', असे वाक्य बाळराजे पाटील यांनी बोट दाखवत म्हटले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या टीकेनंतर आता स्वतः राजन पाटील यांनी पुढे येत दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्या मुलाकडून उत्साहात किंवा भावनेच्या भारत जे वक्तव्य गेलं ते समर्थनार्थ नाही. त्यासाठी व्यक्तिशः मी अजित दादा, शरद पवार आणि पवार कुटुंबीयांची अंत:करणातून माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. असेही राजन पाटील (Rajan Patil) म्हणालेत.

संबंधित बातमी:

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार"
Gold Rate Prediction : सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
सोने पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
Home Loan : आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची लवकरच बैठक, रेपो रेट कमी करण्याची शक्यता, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार?
आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, गुहकर्जदारांना दिलासा मिळाल्यास ईएमआय कमी होणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Supriya Sule Dance Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचं लग्न, सुप्रिया सुळेंचा तुफान डान्स
Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी
Eknath khadse : राष्ट्रवादीचा प्रचार करताना भाजपला मतदान करण्याचं खडसेंकडून आवाहन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार"
Gold Rate Prediction : सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
सोने पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
Home Loan : आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची लवकरच बैठक, रेपो रेट कमी करण्याची शक्यता, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार?
आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, गुहकर्जदारांना दिलासा मिळाल्यास ईएमआय कमी होणार
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
नवी मुंबईतून 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
नवी मुंबईतून 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
Home Rent Rules : भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Embed widget