Continues below advertisement
अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई

अभिजीत विलासराव जाधव हे 'एबीपी माझा' डिजिटलमध्ये असोसिएट प्रोड्युसर असून त्यांना पत्रकारितेचा साडेसहा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. कुटुंब मूळचे सीमाभागातील निपाणी तालुक्यातील, पण सामाजिक क्रांतीचे जनक असलेल्या शाहू महाराजांच्या कोल्हापुरात जन्म आणि शिक्षण. अभिजीत यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

राज्यशास्त्र, इतिहास आणि यूपीएससी अभ्यासाच्या पार्श्वभूमीमुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांचे सखोल विश्लेषण असते. शेतकरी कुटुंबातून असल्याने शेती, ग्रामीण प्रश्न आणि संस्कृतीची त्यांना जाण आहे. अचूकता आणि वेगाचा मेळ घालत ब्रेकिंग न्यूज, राजकीय आणि सामाजिक विषयांवर विशेष लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई

पाकिस्तानची 'पाणी कोंडी', सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती; पाकच्या दहशतवादाला भारताचा सर्वात मोठा दणका
चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न, लग्नानंतर काश्मिरला फिरायला गेलेल्या जोडप्यावर दहशवाद्यांचा हल्ला, नवऱ्यावर गोळ्या झाडल्या!
विधेयकं अडवून ठेवणे असवैधानिक, तीन महिन्यात निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे राज्यपालांना आदेश; सर्वात 'वर' न्यायालय असल्याची आठवण
सगळ्याच शिव्या महिलांवरुनच का? शिव्यांचा महिलांच्या प्रतिष्ठेशी संबंध काय? 
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
अजितदादांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तरी काहीही करून त्यांची आमदारकी घालवणारच; अंजली दमानियांनी सांगितला त्यांचा प्लॅन बी
केंद्रीय कर्मचाऱ्याला 1 लाख पगार असेल तर 8 व्या वेतन आयोगानुसार त्यात किती हजारांची वाढ होणार? जाणून घ्या सोप्या शब्दात
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
अर्थव्यवस्थेचा 'सरदार' हरपला! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हातकणंगले पाणी योजनेत भ्रष्टाचार नाही, समाजकल्याण विभागाचा दावा; तर नगरपंचायतीने कामात भ्रष्टाचार केला, नागरिकांचा आरोप
Hatkanangale : तीन-चार लाखांच्या कामासाठी 56 लाखांचा ढपला पाडला? हातकणंगले नगरपंचायतीला कोण लुटतंय?
मैं समंदर हूँ, लौटकर फिर आऊँगा; जिद्द, संयम आणि चाणाक्ष डावपेच... देवेंद्र फडणवीस पुन्हा कसे आले? Inside Story
आबांनी सांगितलं होतं, राजकारण हा बदमाशांचा अड्डा व्हायला नको; रोहित पाटलांनी सांगितलं राजकारणात राहण्याचं कारण
काय पण झालं तरी म्हाताऱ्याला सोडायचं नाही, नाहीतर घरात घेणार नाही; रोहित पाटलांना आजीचा पहिल्याच दिवशी दम
अजित पवारांनी आबांवर तो आरोप का केला माहिती नाही, पण त्यामुळे वेदना झाल्या; रोहित पाटील काय म्हणाले? 
रोहित पाटलांचा राजकारणाचा श्रीगणेशा! तासगावमधून विजय, भाजपचे संजयकाका पाटील पराभूत
अटीतटीच्या लढतीत अखेर पाटील जिंकले, इस्लामपुरात भाजपच्या निशिकांत पाटलांवर मात, मताधिक्य मात्र घटलं
महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे हे ठरवणार 'या' बिग फाईट्स, अशा रंगल्या हाय व्होल्टेज लढती
विदर्भाचं मैदान कोण मारणार? 'या' आहेत विदर्भातील बिग फाईट्स 
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
आधी अजितदादा म्हणाले, काकी माझ्याविरोधात प्रचार करताहेत अन् आता प्रतिभा पवारांना बारामतीत गेटवर अडवलं; पवारांच्या कुटुंबात राजकारणाचा काटा रुतला?
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री ही माझ्या पक्षाची भूमिका; शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा पत्ता खोलला
Sponsored Links by Taboola