Continues below advertisement
अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई

अभिजीत विलासराव जाधव हे 'एबीपी माझा' डिजिटलमध्ये असोसिएट प्रोड्युसर असून त्यांना पत्रकारितेचा साडेसहा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. कुटुंब मूळचे सीमाभागातील निपाणी तालुक्यातील, पण सामाजिक क्रांतीचे जनक असलेल्या शाहू महाराजांच्या कोल्हापुरात जन्म आणि शिक्षण. अभिजीत यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

राज्यशास्त्र, इतिहास आणि यूपीएससी अभ्यासाच्या पार्श्वभूमीमुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांचे सखोल विश्लेषण असते. शेतकरी कुटुंबातून असल्याने शेती, ग्रामीण प्रश्न आणि संस्कृतीची त्यांना जाण आहे. अचूकता आणि वेगाचा मेळ घालत ब्रेकिंग न्यूज, राजकीय आणि सामाजिक विषयांवर विशेष लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई

Devendra Fadanvis : भाजपच्या संस्कृतीला राणे अपवाद आहेत का? फडणवीससाहेब, तुम्हाला ही भाषा चालणार का?
Smita Patil : वृत्तनिवेदिका ते सशक्त अभिनेत्री; सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या स्मिता नावाच्या वादळाची गोष्ट
कचरापेटी, टायर, हंडा, विटा, चप्पल अन् दाढीचं खोरं..., निवडणूक आयोगाच्या यादीत अशीही विचित्र चिन्हं, जी कधीच कोणी घेणार नाही
RSS : संघाचा दसरा मेळावा अॅड. गुणरत्न सदावर्ते गाजवणार, अतिथी म्हणून निमंत्रण
Gandhi Jayanti 2022 : गांधीवादातून हे पाच धडे तुम्ही घेतलेच पाहिजेत, जाणून घ्या काय आहे
Mahatma Gandhi : ज्या वेळी मनात शंका येईल त्यावेळी 'त्या' दुर्बल व्यक्तीचा चेहरा आठवा..., महात्मा गांधीजींनी सांगितलेला मंत्र काय होता?
Operation Polo राबवलं आणि सरदार पटेलांनी माजलेल्या रझाकारांना गुडघ्यावर आणलं, असा आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास
Cyrus Mistry : Cyrus Mistry : कसा होतो पारशी समुदायाचा अंत्यविधी? दखमा पद्धत किंवा टॅावर ॲाफ सायलेन्स काय आहे?
Women's Equality Day : आयxx, चुxx, मादxxx, भोxxx किंवा रांxx.., सगळ्याच शिव्या या महिलांच्या संदर्भातच का? त्यांच्या सन्मानाचं काय?
Women's Equality Day : गेल्या 12 वर्षांपासून महिला आरक्षण विधेयक संसदेत प्रलंबित, महिलांना राजकीय न्याय कधी मिळणार?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत अरुणाचलच्या नबाम रेबिया केसचा दाखला, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Independence Day 2022 : गेल्या 75 वर्षांमध्ये कोल्हापुरातल्या 'या' गावात एसटी पोहोचलीच नाही, शाळेसाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरूच
डोंबिवलीतील शिवसेना शाखा राडा प्रकरण; मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरल्या प्रकरणी महिला पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
OBC : बांठिया आयोगावरील आरोपांचा फ्लॅशबॅक; आता श्रेय घेणाऱ्यांना त्यावेळी आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप, कोण काय म्हणालं होतं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या 16 जणांच्या आमदारकीचं भवितव्य आज ; निकाल विरोधात गेला तर सरकार पडेल का? काय सांगतो नियम!
Devendra Fadanvis- Ajit Pawar : बहुमत एकनाथ शिंदे सरकारचं... पण चर्चा मात्र फडणवीस-अजितदादांच्या 'पहाटेच्या शपथविधी'ची
Devendra Fadanvis : मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा; जिद्द, संयम, डावपेच... देवेंद्र फडणवीस पुन्हा कसे आले? Inside Story
Presidential Election : ...अन् इंदिरा गांधींच्या पाठिंब्यावर राष्ट्रपती निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांने काँग्रेसच्या उमेदवाराला पाडलं
Devendra Fadanvis : ते पुन्हा येणार?... या पाच कारणांमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता
Vidhan Parishad Election : देवेंद्र फडणवीसांचा चक्रव्यूह अजित पवार भेदणार का?.... कारण विषय आता प्रतिष्ठेचा आहे
Devendra Fadanvis : चालली नाही पवारांची 'पॉवर',  राज्यसभेवर फक्त देवेंद्र फडणवीसांचा वावर
Prophet Mohamamd Row Live : नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात राज्यासह देशभरात आंदोलन, प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा
Kolhapur : सामाजिक क्रांती अन् आंदोलनाचं शहर असलेल्या कोल्हापूर महापालिकेचा इतिहासही तितकाच रंजक, जाणून घ्या सर्वकाही
Environment Day : तारु देवाच्या नावाने ताडोबा जंगल, तारु आणि वाघामध्ये तुंबळ युद्ध... आता वाघाला मानतात कुलदैवत 
Sponsored Links by Taboola