एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नशिबाला मिळणार कलाटणी, होणार अपार धनलाभ

Weekly Lucky Zodiacs 11 To 17 November 2024 : नोव्हेंबरचा नवीन आठवडा काही राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या काळात 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.

Weekly Lucky Zodiacs 11 To 17 November 2024 : नोव्हेंबरचा नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. खरं तर, 04 नोव्हेंबरपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात बुधादित्य राजयोगासह (Budhaditya Rajyog) अनेक शुभ योग तयार होत आहेत, हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

नोव्हेंबरचा दुसरा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी मागील आठवड्याच्या तुलनेत शुभ राहील. या आठवड्यात तुमचं प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरचा हा आठवडा तुम्हाला सुख आणि संपत्ती देणारा ठरेल. या आठवड्यात तुमच्या काही मोठ्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात व्यावसायिक लोक नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. तसेच, या आठवड्यात तुम्ही धार्मिक प्रवासाला जाण्याची योजना देखील बनवू शकता. या आठवड्यात तुमच्या आर्थिक परिस्थितीत असा बदल होईल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा खूप शुभ आणि भाग्याचा ठरणार आहे. या आठवड्यात तुमचं सौभाग्य वाढेल. या आठवड्यात तुम्हाला खूप आराम मिळेल. या आठवड्यात तुमच्या काही मोठ्या समस्या सोडवण्यात किंवा प्रलंबित काम पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला असेल कारण त्यांना अपेक्षित यश मिळू शकतं. तुमचं प्रेम जीवन या आठवड्यात खूप चांगलं असणार आहे. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल. तसेच तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

नोव्हेंबरचा दुसरा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवाल. तसेच, या आठवड्यात तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना भेटू शकता. या आठवड्यात नोकरदार लोकांना अनेक चांगल्या संधी मिळतील. तुमची सर्व अपूर्ण सरकारी कामं मार्गी लागतील. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नशिबाच्या साथीने तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही चांगले लाभ मिळू शकतात.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

नोव्हेंबरचा दुसरा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी आनंदाचा आणि भाग्याचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमची मोठी कामं संयमाने कराल. नोकरदारांसाठी आठवडा खूप फायद्याचा राहील. या आठवड्याच्या सुरुवातीला काही मोठं यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुम्ही तुमचं घर आणि तुमच्या स्वतःच्या गरजांवर पैसे खर्च करू शकता. या आठवड्यात तुम्हाला खूप आराम मिळेल. प्रेम जीवनात बरेच सकारात्मक बदल होतील. तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा मेहनतीचं फळ देणारा ठरेल. या आठवड्यात तुम्हाला अपेक्षित लाभ मिळतील. आठवड्याच्या मध्यात तुम्ही अनावश्यक कामात व्यस्त असाल. या आठवड्यात तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. गुंतवणुकीसाठीही हा आठवडा चांगला राहील. जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे मोठ्या लोकांशी तुमची भेट होईल जे तुम्हाला भविष्यात मदत करतील. तसेच, या आठवड्यात प्रेम संबंधांमध्ये परस्पर विश्वास आणि जवळीक वाढेल. तसेच या राशीच्या नोकरदार महिलांचा सन्मान घर आणि ऑफिसमध्ये वाढेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Embed widget