Weekly Horoscope 29 April to 05 May : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक
Weekly Horoscope 29 April to 05 May : तुमचा नवीन आठवडा कसा असेल? नवीन आठवड्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर, लकी डे आणि टिप ऑफ द वीकविषयी टॅरो कार्डच्या मदतीने जाणून घेऊया.
Weekly Horoscope 29 April to 05 May : नवीन आठवडा सुरू होणार आहे. मे 2024 चा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.
मेष (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, भावनिकदृष्ट्या कणखर रहा.
वृषभ (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - समाजात नावलौकिक वाढेल, पण बोलताना तुमचे शब्द हुशारीने वापरा.
मिथुन (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - जीवनात नवीन सुरुवात करा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, तुम्हाला यश मिळेल.
कर्क (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक विचार ठेवून पुढे जा, तुम्हाला यश मिळेल. देवाता आशीर्वाद तुमच्यासोबत असेल.
सिंह (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. नवीन घरात स्थलांतरित होण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
कन्या (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - शुक्रवारी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्याने प्रलंबित काम पूर्ण होईल.
तूळ (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - कामाचा ताण विसरुन ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक ( Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - अतिविचार करण्यात वेळ वाया घालवू नका, सकारात्मक विचार ठेवा.
धनु (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - आत्मविश्वासाने पुढे जा, छोट्या छोट्या समस्यांना घाबरू नका.
मकर (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - वाईट नजरेपासून वाचून राहण्याची गरज आहे, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका.
कुंभ (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - सोनेरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करा, अनावश्यक खर्च टाळा.
मीन (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :