एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवड्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली; 'या' 5 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, पैशांची आवक वाढणार

Weekly Lucky Zodiacs 20 May to 26 May : मे महिन्याचा चौथा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींच्या सुखसोयींत अमाप वाढ होईल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल. या आठवड्याच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या

Weekly Horoscope 20 May to 26 May Lucky Zodiacs : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्याचा ठरेल. या आठवड्यात तुमच्यात आणि तुमच्या मित्रांमध्ये झालेले गैरसमज दूर होतील. व्यवसायात सर्व काही ठीक राहील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. या आठवड्यात तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन खरेदी करू शकता. तुमच्या  जोडीदारासोबतचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील, सुखसोयी आणि चैनीशी संबंधित गोष्टींवर पैसा खर्च होईल.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांचा हा आठवडा खूप चांगला जाईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठा निर्णय घेऊ शकता. न्यायालयीन प्रकरणं निकाली काढता येतील. या आठवड्यात तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला सदैव पाठिंबा राहील.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करू शकतात. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता. तुमचा कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. जे लोक परदेशात करिअर घडवण्याच्या विचारात आहेत, त्यांची कामं मार्गी लागू शकतात. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा उत्तम आहे.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसाय आणि करिअरशी संबंधित प्रवास करू शकता. तुमच्या जीवनातील समस्या या आठवड्यात संपुष्टात येतील. जर तुम्हाला तुमचं प्रेम एखाद्यासमोर व्यक्त करायचं असेल तर हा आठवडा त्यासाठी अनुकूल आहे. या आठवड्यात तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते, जी तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 20 To 26 May 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Suresh Dhas on Pankaja Munde : पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abhimanyu Pawar Beed Morcha Speech : त्यांना फासावर लटकवल्याशिवाय गप्प राहणार नाही- अभिमन्यू पवारSuresh Dhas speech Beed : धनंजय मुंडेंवर हल्ला, पंकूताईंनाही खडे सवाल, सर्वात आक्रमक भाषणSantosh Deshmukh Daughter Speech : ..पण माझा बाप कधीच दिसणार नाही, देशमुखांच्या लेकीचे शब्दSandeep Kshirsagar Beed Morcha Speech : मी ओबीसी आहे तरी म्हणतो वाल्मिक कराडला आधी आत टाका-क्षीरसागर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Suresh Dhas on Pankaja Munde : पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
Manoj Jarange : मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
वाल्मिकी म्हणू नका, तो रक्तपिपासू वाल्या, 20 खून केले; जितेंद्र आव्हाड संतापले, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला
वाल्मिकी म्हणू नका, तो रक्तपिपासू वाल्या, 20 खून केले; जितेंद्र आव्हाड संतापले, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला
Nitish Kumar Reddy : टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
Embed widget