एक्स्प्लोर

Weekly Horoscope 12 to 18 February : 12 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात या राशीला मिळणार यश तर दोन राशींना बसणार मोठा फटका, 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope: ही राशींवर धनवर्षाव होणार तर काही राशींसाठी अचानक प्रवासाचा योग लिहिलेला आहे पण त्यात तुमचा फायदा होणार आहे. कसा आहे 12  राशींसाठी हा आठवडा चला तर पाहूया.

Saptahik Rashibhavishya 12 to 18 February : फेब्रुवारीतील दुसऱ्या आठवड्याची सुरुवात 12 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. हा आठवडा काही राशींसाठी शुभदायक असून काही राशींना मात्र तब्येत सांभाळावी लागणार आहे. काही राशींवर धनवर्षाव होणार तर काही राशींसाठी अचानक प्रवासाचा योग लिहिलेला आहे पण त्यात तुमचा फायदा होणार आहे. कसा आहे 12  राशींसाठी हा आठवडा चला तर पाहूया.

मेष राशी  (Aries Weekly Horoscope)

 मेष राशींसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा असणार आहे. तुमचे कामात म लागणार आहे. तब्येत थोडी बिघडण्याची शक्यत आहे.  सरकारी क्षेत्रात काम करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी मचांगले असणार आहेत. कारण या काळात, तुम्हाला सरकारकडून लाभ आणि बक्षिसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल.

उपाय : मंगळवारी भगवान नरसिहांची पूजा करा

वृषभ राशी  (Taurus Weekly Horoscope)

हा आठवडा वृषभ राशीसाठी चांगला असणार आहे.  इतरांशी मोकळेपणाने  संवाद साधण्यात थोडा संकोच वाटू शकतो. चंद्र राशीपासून अकराव्या भावात राहू असल्यामुळे तुम्हाला  स्वत:ला  तणावमुक्त ठेवायचे असेल तर तुमच्या मनातून भूतकाळ  काढा. नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करणे चांगले राहील.या आठवड्यात तुम्हाला नक्कीच चांगला आर्थिक नफा मिळेल. परंतु नफ्यासोबतच तुम्ही विविध प्रकारच्या गुंतवणुकीकडेही आकर्षित होऊ शकता.

उपाय : शुक्रवारी एखाद्या वृद्ध महिलेला दही भात दान करावा

मिथुन राशी  (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या ज्या लोकांनी वयाची पन्नासी ओलांडली आहे त्यांना या काळात  पचनाशी संबंधित  पूर्वीच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.  कारण चांगली दैनंदिन दिनचर्या  स्वीकारल्यास  त्यांना या समस्यांवर मात करता येईल.  या आठवड्यात तुम्हाला नवीन  कल्पना सूचतील. ज्यामुळे तुम्हाला भरपूर पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील आणि चांगला नफा मिळेल. या आठवड्यात कोणत्याही दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यापूर्वी   काळजीपूर्वक  वाचूनच सही करा.

उपाय : गुरुवारी एका लहान मुलाला वही द्या

कर्क (Cancer Weekly Horoscope)  

या आठवड्यात कर्क राशीच्या व्यक्तींना पैशांची चणचण भासेल. कदाचित तुम्हाला इतरांकडून उधार पैसे घेण्याची वेळ येऊ शकते. तुमच्या नातेवाईकांकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळणार नाही.अनेक सामाजिक कार्यात तुम्ही सक्रियपणे सहभागी व्हाल. तसेच समाजातील अनेक प्रभावी लोकांच्य संपर्कात येण्याची संधी आहे. चिंता वाढण्याची शक्यता आहे. 

उपाय : रविवारी वृद्ध व्यक्तीला भोजन दान करावे

कन्या (Virgo Weekly Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रत्येक समस्येवर स्वतः घरी उपचार करणे देखील टाळले पाहिजे. खर्चावर नियंत्रण ठेवा.  जन मोजकेच पैसे ठेवा. या आठवड्यात तुमचे पैसे किंवा पाकीट गहाळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर थोडी सावधगिरी बाळगा.  या आठवड्यात  काही मुद्द्यांवरून घरात मुलांसोबत सुरू असलेला वाद सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

उपाय : शनिवारी  राहू ग्रहासाठी होम हवन करावे

तूळ राशी  (Libra Weekly Horoscope)

या आठवड्यात तुमच्या  प्रकृतीत सुधारणा होताना दिसेल. प्रकृतीत सुधारणा वाटत होत आहे असे वाटत असले तरी विश्रांची घ्या. तुमच्या मनातल शंकाचे निराकरण करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून   तुमच्या  सर्वा मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल

उपाय : शनिवारी  राहू ग्रहासाठी होमहवन करावे

वृश्चिक राशी  (Scorpio Weekly Horoscope) 

तुमचा हट्टी स्वभाव नियंत्रणात ठेवावा. हट्टी स्वभावामुळे तुमच्या नात्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबधात ताण आणू नका. नवीन प्रयोग करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे.  नवीन गोष्टी शिकत असल्याने तुम्ही आनंदी असाल . तसेच  शेअर बाजाराशी संबंधित कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष यश देणारा आहे.

उपाय : शनिवारी  राहू ग्रहासाठी होम हवन करावे

धनु (Sagittarius Weekly Horoscope)

तुमच्या कुटुंबातील आजारी असणाऱ्या व्यक्तीच्या   तब्येतीत सुधारणा होईल.  मानसिक तणावातून आराम मिळू शकेल. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी, त्यांची शक्य तितकी काळजी घ्या आणि त्यासाठी नियमितपणे योगाभ्यास करा.  नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे .  

उपाय: "ॐ गुरुवे नमः" या मंत्राचा  21 वेळा जप करा

मकर राशी  (Capricorn Weekly Horoscope)

या आठवड्यात सर्व गर्भवती महिलांनी दैनंदिन कामे करताना काळजी घेणे आवश्यक आहे.  निष्काळजीपणामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढल्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही प्रकारच्या छोट्या स्थावर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांसाठी हा आठवडा अतिशय शुभ आहे.

उपाय:  "ॐ शिव ॐ शिव ॐ" या मंत्राचा 21 वेळा जप करा

मीन राशी  (Pisces Weekly Horoscope)

 या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील.  काही कारणांमुळे तुम्हाला प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि तणाव जाणवेल.  कोणत्याही प्रवासाला जाणे टाळणे आणि आपल्या शरीराला जास्तीत जास्त विश्रांती देणे आवश्यक  चांगले होईल. व्यावसायिकांना कामासाठी दुसऱ्या राज्यात जावे लागू शकते.

उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी होम हवन केले पाहिजे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 13 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सManoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Embed widget