एक्स्प्लोर

Weekly Horoscope 11 To 17 November 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 11 To 17 November 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 11 To 17 November 2024 : नोव्हेंबरचा नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. हा आठवडा फार खास असणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नुकतीच दिवाळी संपली आहे. त्यामुळे नोव्हेंबरचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही धर्मकार्यात सहभागी व्हाल. तसेच, तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही तुमच्या कामकाजात बदल करणं गरजेचं आहे. तरच तुमची प्रगती होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काहीसा मानसिक तणाव जाणवेल. अशा वेळी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुम्ही धैर्यशील असणं गरजेचं आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला वातावरण सकारात्मक मिळेल. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. कामाचे नवीन पर्याय उपलब्ध होतील. 

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्सुकतेचा असणार आहे. कामाच्या प्रती तुम्ही प्रामाणिक असावं. तसेच, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करु नये. कोणावरही विनाकारण रागावू नका. या आठवड्यात तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या पर्सनल ग्रोथकडे लक्ष द्यावं. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तुम्ही तुमच्या प्रगतीकडे आणि विकासाकडे लक्ष द्या. मानसिक चिंतन करा आणि स्वत:साठी वेळ द्या. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा चांगला असेल. या आठवड्यात तुमच्या स्वत:कडूनच खूप अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तसेच, पैशांची बचत करा.  या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. शैक्षणिक क्षेत्रात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, प्रवासाला जाण्याचे अनेक योग आहेत. या आठवड्यात तुमच्या मनातील संपूर्ण नकारात्मकता दूर होईल. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तसेच, विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा असणार आहे. नवीन कार्य करण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक असाल. तसेच, जर तुम्हाला नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट तुम्हाला मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 11 To 17 November 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Majha Katta LIVE : शरद पवारांबाबत वक्तव्य करणारे सदाभाऊ माझा कट्टावर ABP MajhaJob Majha : जॉब माझा : आदिवासी विकास विभाग येथे नोकरीची संधी : 09 Nov 2024 : ABP MajhaDevendra Fadnavis Meet Vinod Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा नेते विनोद पाटलांच्या भेटीलाVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Embed widget