एक्स्प्लोर

Weekly Horoscope 11 To 17 November 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 11 To 17 November 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 11 To 17 November 2024 : नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा फार खास असणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात आराम करण्याची गरज आहे. तुम्हाला मानसिक शांतता हवी असल्यास शांत ठिकाणी बसा आणि तुमच्या स्वत:चा शोध घ्या. सतत क्रिएटिव्ह राहा. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा मोठ्या धैर्याने सामना करा. तसेच, आठवड्याच्या शेवटी जे व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्या कामासंदर्भात सतर्क राहण्याची गरज आहे. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना आपल्या पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवता येईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.  तसेच, जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला त्यातून चांगला फायदा देखील मिळेल. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक जाईल. या आठवड्यात तुम्ही आपल्या कामावर जास्त फोकस करण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही अधिक मेहनत घ्यावी. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात काही कुरघोडी जाणवतील. यासाठी आरोग्याची काळजी घ्या. यासाठी योगा आणि मेडिटेशन करा. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात सावध राहण्याची गरज आहे. लोक तुमच्या भावनांचा फायदा घेऊ शकता. यासाठी तुम्ही प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. मेहनतीला पर्याय नाही. आठवड्याच्या शेवटी तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही मित्र-परिवाराबरोबर जास्त वेळ घालवाल. कामानिमित्त बाहेर फिरायची देखील तुम्हाला संधी मिळेल. तसेच, आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र, पैशांचा अतिवापर करु नका. अन्यथा हातातून पैसा पाण्यासारखा वाहत जाईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 11 To 17 November 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
Shiv Puran: कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
Gajkesari Yog 2026: 16 जुलैपर्यंत 3 राशींच्या आयुष्यात मोठा जॅकपॉट! सर्वात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनला, पैसा, करिअरची गाडी सुस्साट... 
16 जुलैपर्यंत 3 राशींच्या आयुष्यात मोठा जॅकपॉट! सर्वात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनला, पैसा, करिअरची गाडी सुस्साट... 
Ganesh Chaturthi 2026: बाप्पा येतायत...गणेशोत्सव 'या' तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व.... 
बाप्पा येतायत...गणेशोत्सव 'या' तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व.... 

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget