एक्स्प्लोर

Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

Weekly Horoscope 09 September To 15 September 2024 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. सप्टेंबरचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - नारिंगी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) -  बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमचा रक्तदाब तपासा आणि प्रत्येकावर विश्वास ठेवू नका.

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमचा आदर आणि सन्मान दुखावला जाऊ शकतो, काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा.    

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - काळाबरोबर जीवनात सकारात्मक बदल घडतील.

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमचे विचार कोणाशी तरी शेअर करा, तणाव टाळा.

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला चांगली बातमी मिळेल.

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - सोनेरी
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - नकारात्मक विचारांपासून दूर राहा, मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक विचार करून पुढे जा, तुम्हाला यश मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - आई किंवा मातृपक्षाकडून काही फायदा होईल, नात्यात गोडवा येईल.

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. जीवनात नवीन संधी मिळतील. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडून फायदा होईल. लव्ह लाईफ सुधारेल.

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - जनसंपर्क सुधारेल, जीवनात सकारात्मक बदल घडतील.

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे, संयम ठेवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Ganeshotsav 2024 : यंदाचा गणेशोत्सव 4 राशींसाठी ठरणार खास; 7 सप्टेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोडSpecial Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?Zero Hour Guest Centre | ठाकरेंचे खासदार फुटणार? Sanjay Jadhav आणि  Naresh Mhaske गेस्ट सेंटरवरZero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Pune | महापालिकेच्या महावसुलीत होतोय दुजाभाव?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget